vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे आवाहन

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे आवाहन

 

जालना, प्रतिनिधी:- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत केंद्र शासनाच्या जल जीवन मिशनअंतर्गत परतूर, मंठा आणि जालना तालुक्यातील 173/95/120 गावे ग्रीड पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी वितरणासाठी तीन तालुक्यात विविध पाईपलाईनची काम पूर्ण करण्यात आली आहेत. सध्या पाईपलाईनद्वारे परतूर, मंठा आणि जालना तालुक्यातील 268 गावांना जलकुंभाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तरी विविध विभागामार्फत कामे करतांनी पाईपलाईनची तुट-फुट होवून या गावांना पाण्यापासून वंचित रहावे लागते तसेच ग्रामस्थांच्या रोषाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सामोरे जावे लागते. तरी तीन तालुक्यात कोठेही काम करावयाचे असल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग जालना यांना पुर्व सुचना देण्यात यावी. जेणेकरुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा कर्मचारी प्रत्यक्षस्थळी उपस्थित राहून पाईपलाईनची अलायमेंट दाखवून देईन आणि पाईपलाईनची नासधूस होणार नाही व काम सुकर होतील. असे कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

डिजिटल व्यवहारांसाठी डाक विभागाची विशेष मोहीम:· प्रीमियम, पॉलिसी, दाव्यांची माहिती तत्काळ मिळणार· ग्राहकांनी केवायसी दस्तऐवजांसह माहिती सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

वाघिणीला नव्हे तर तिच्या शावकाला परतवाडा येथे हलविले; वन विभागाचे स्पष्टीकरण..

बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी पंचसूत्री कार्यक्रमप्रभावीपणे राबवावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महसूली दावे निकाली काढण्यासाठी महसूल लोक अदालतचे आयोजन संपूर्ण जिल्ह्यात दि. 11 ऑगस्ट रोजी महसूल अदालत

रस्तासुरक्षाअभियान २०२६चा #नांदेड मध्ये शुभारंभ#अपघात रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1680 प्रकरणे निकाली7 कोटी 68 लाख रुपयांची तडजोड