vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ

एकविध खेळ संघटनांनी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

एकविध खेळ संघटनांनी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

 

सातारा प्रतिनिधी: एकविध खेळ संघटनांनी अद्याप क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे सादर केलेली नाहीत अशा एकविध खेळ संघटनांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे ३१ जानेवारी, २०२५ पर्यंत कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी केले आहे.

संस्था नोंदणी प्रमाणपत्र (धर्मादाय कार्यालयाकडील), महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे संबंधित खेळाच्या राज्य संघटनेस मान्यता दिल्याचे पत्र, संबंधित खेळाच्या राज्य संघटनेने जिल्हास्तर संघटनेस मान्यता दिल्याचे पत्र, संघटना पदाधिकारी यादी व संपर्क क्रमांक, किमान गत वर्षीचे लेखा विवरण पत्र (ऑडीट रिपोर्ट), जिल्हास्तर संघटनेच्या अध्यक्ष व सचिव यांचे आधारकार्ड व सही नमुना. ही संपूर्ण कागदपत्रे विहित मुदतीत सादर करावे. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी रवी पाटील मोबाईल क्रमांक 9158822194 यांच्याशी संपर्क साधावा.0000

संबंधित पोस्ट

पुरुष गटात लातूर व महिला गटात पुणे विभागांचे संघ,नमुंमपा चषक महाराष्ट्र राज्य ज्युनिअर व्हॉलीबॉल अजिंक्यपदाचे मानकरी..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय युवा ॲथेलेटिक्स स्पर्धेत बुलढाण्याच्या नयनला रजत पदक

vishwatmaklokswamivarta

क्रीडा महोत्सवात अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या उत्साही वातावरणात नोंदवला सहभाग-अधिकारी-कर्मचारी यांनी शारिरीक स्वास्थासाठी खेळांची आवड जोपासावी- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

vishwatmaklokswamivarta

21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलावर सामुहीक योग शिबिराचे आयोजन

सवलतीच्या वाढीव क्रीडा गुणांच्या प्रस्तावासाठी 11 एप्रिल मुदत…

महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

vishwatmaklokswamivarta