vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बेटी बचाव बेटी पढाओ योजनेच्या 10 वर्ष पुर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे- निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील

बेटी बचाव बेटी पढाओ योजनेच्या 10 वर्ष पुर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे- निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील

 

सातारा प्रतिनिधी

बेटी बचाव बेटी पढाओ योजनेला 10 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या निमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे 8 मार्च पर्यंत आयोजन करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

   महिला हेल्प लाईन-181 आणि चाईल्ड हेल्प लाईन-1098 चे शैक्षणिक कार्यक्रम आणि प्रचार प्रसिध्दी जनजागृती करावी तसेच वृक्षारोपण, महिला पोलीस कर्मचारी व इतर विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांची बाईक, सायकल रॅली, सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजने अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी जनजागृती मोहिम आणि नाव नोंदणी मोहिम, मानसिक आरोग्याबाबत जागरुकता मोहिम, शासकीय कार्यालयांना भेटी, भारतीय न्याय संहितेमध्ये महिलांसाठीच्या तरतुदी जनजागृती यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचेही निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिल्या.

  शासनाच्या आलेल्या निर्देशाची व उपक्रमांची माहिती महिला व बाल विकास अधिकारी श्री. तावरे यांनी बैठकी दिली.  00000

संबंधित पोस्ट

चिखली येथे भव्य बौद्ध वधू वर परिचय मेळावा

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यात 385 रुग्णांना सुमारे 3.35 कोटींची मदत**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती*

मुंबई लोकल ट्रेन -:आज शेवटची कर्जत ११:५१ वाजता, रविवारीही प्रवाशांचा खोळंबा; मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहून घ्या!

vishwatmaklokswamivarta

जालना गणेश फेस्टीवलमध्ये मान्यवरांच्या हस्ते सभा मंडप पूजन-अशोकराव आगलावे

बालकांच्या दत्तक प्रक्रियेसाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- मंत्री आदिती तटकरे· विशेष गरजा असलेल्या दिव्यांग बालकांच्या दत्तक प्रक्रियेसाठी प्रादेशिक सहकार्य अधिक मजबूत· पुण्यात सीएआरए ची पश्चिम विभागीय सल्लामसलत कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

राज्य विधानसभा पोटनिवडणुका | दुपारी 1 वाजेपर्यंत अंदाजे मतदान टक्केवारी 📊बारामती (महाराष्ट्र) – 31.91% राहुरी (महाराष्ट्र) – 29.67%दुपारपर्यंत मतदान