vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

           जालना, प्रतिनिधी:- लक्ष्मणराव इनामदार नॅश्नल अकॅडमी फॉर को ऑपरेटिव्ह रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र व सहकार मंत्रालय आणि शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या संयुक्त विद्यमाने जालना येथील जे.ई.एस. महाविद्यालयात दि.29 जानेवारी 2025 रोजी जिल्ह्यातील मच्छिमारांसाठी एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेस मत्स्यव्यवसाय प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे, उपप्राचार्य डॉ.महाविर सदावर्ते, डॉ.फाळके, मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त रश्मी नाईक, उपसंचालक अक्रिष्टा रितु, प्रतिक दंडीमे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 कार्यशाळेत गुणवत्तापूर्ण बीज निर्मिती, बीज संकलन, मच्छीचे कोल्डस्टोरेज, मत्स्य विपणन, माशांची बाजर पेठेतील उपलब्धता, राष्ट्रीय स हकारी विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी विविध मच्छीमार संस्थेच्या मच्छीमार प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा निर्णय : व्याज परताव्यासोबतच आता उद्योजकता प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

जानकी महोत्सव -2026 व मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन;नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन

खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धाचे आयोजन

विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन विणकारांनी सहभाग घेण्याचे आवाहन

सांगली जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळाकरीता मंडळ सदस्य म्हणून नेमणूकीसाठी 10 मे पूर्वी अर्ज सादर करावेत

महिंद्रा अँड महिंद्रा येथे इंटर्नशिप कॅम्प; ५१० जागांसाठी २० मे रोजी मुलाखती