vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

चिखली येथे भव्य बौद्ध वधू वर परिचय मेळावा

चिखली येथे भव्य बौद्ध वधू वर परिचय मेळावा

    चिखली प्रतिनिधी:- ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली (रजि. क्र – 534 / F – 11058) द्वारा संचालित ऋणानुबंध विवाह मंडळा च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती निमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दि. 23 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12:00 ते 04:00 वाजेपर्यंत चिखली येथील शिदोरी सभागृह, कृषी उत्पन्न बाजार समिती, जयस्तंभ चौक, चिखली जिल्हा बुलडाणा येथे भव्यदिव्य बौध्द वधु-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात डाॅक्टर, ईंजिनीअर, Out Of India सर्व सेक्टर मधली उच्च शिक्षित, सरकारी, निमसरकारी, प्रथम वधु-वर, घटस्फोटीत, विधूर, अपंग, 10 वी 11 वी 12 वी बौद्ध समाजातील अनेक क्षेत्रातील स्थळे एकच ठिकाणी भेटतील भव्यदिव्य बौद्ध वधु-वर मेळाव्यात या

येथे आयोजित करण्यात आला आहे. बौद्ध वधू वर परिचय मेळाव्यास येतांना विवाह इच्छुक वधू वर व त्यांचे आई वडील किंवा इतर जवळचे नातेवाईक सोबत असणे आवश्यक आहे. तसेच बायोडाटा व फोटो सोबत आणावे मेळावा चे वैशिष्ट्ये तीन सत्र मध्ये असणार मेळावा प्रथम सत्र 12:00 वाजल्या पासून मुला-मुलींची फाईल पाहायला मिळणार दुसरं सत्र 12:30 वाजल्या पासून प्रत्यक्ष कँन्डीडेटसह फँमिली परिचय देणार दुपारी 02:30 वाजता चहा करता ब्रेक असणार तिसरं सत्र संपूर्ण कुटुंबासह प्रत्यक्ष भेटी. एकमेकांशी ओळख करुन देण्याची ऋणानुबंध जुळवण्यासाठी प्रत्यक्ष मदत. करेल प्रत्यक्ष लग्नायोग्य मुलामुलींच्या उपस्थितीत. नियोजित भेटी *12:00 ते 04:30 या दरम्यान होतील.एकाच ठिकाणी एकाच दिवसात जास्तीत जास्त स्थळांचा परिचय आणि प्रत्यक्ष भेटण्याची व्यवस्था.मेळाव्यात आपण हि या आणि आपल्या मित्रमंडळी व नातेवाईकांना हि कळवा मेळाव्याच्या दिवशीं तुमचा फार्म 12:00 वजल्यापासून हॉल मध्येच भरला जाईल सर्वांच्या प्रोफाइल नंबर प्रमाणें सांगितल्या जातील मेळाव्यात येताना सोबत 1 फोटो घेऊन यायचा आहे. घरात बसून सोयरिक भेटत नाहीत.अपेक्षे प्रमाणे सोयरीक फक्त ऋणानुबंध बौद्ध वधू वर परिचय मेळाव्या मध्येच भेटतात अधिक माहिती करता संपर्क साधावा प्रशांत डोंगरदिवे 8855850378 9689331853 असे आवाहन संस्थे च्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

शिर्डी: साईबाबा मंदिर परिसरात खाद्य विक्रेत्या महिलेची चाकूने हत्या; दोन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोश’ कायदा व महिला सुरक्षा कायद्यांची कडक अंमलबजावणी करा; राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांचे प्रशासनाला निर्देश> • सुकन्या समृद्धी, मनोधैर्य आणि ड्रोन दीदी योजनेला गती देण्याच्या सूचन • १० पेक्षा जास्त संख्या असणाऱ्या ठिकाणी तातडीने ‘अंतर्गत तक्रार समिती’ स्थापन करा

उत्तरदायित्व व जबाबदाऱ्या निभावून आव्हानांचा धैर्याने सामना करा- प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर,कुंडल येथे नवनियुक्त वनरक्षकांच्या तिसऱ्या प्रशिक्षण सत्राचे दीक्षांत संचलन उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

भारताच्या हरित रेल्वे प्रवासात ऐतिहासिक टप्पा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात माय मराठीचा जागर!मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज- ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार डॉ. शेषराव मोहिते,मातृभाषेच्या सन्मानासाठी सर्वजण पुढाकार घेऊया- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे..

रायगड जिल्ह्यात 15 दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट-जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही

vishwatmaklokswamivarta