vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जालना जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटना काम बंद आंदोलन…

जालना जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटना काम बंद आंदोलन…

राज्य प्रतिनिधी

7 महिन्याच्या प्रतिक्षेनंतर जिल्हा मार्गासाठी 4.5% आणि राज्यमार्गासाठी 1.5% या गुणोतराने निधी प्राप्त झाला आहे. कंत्राटदारांना अक्षरश: अतिशय कृरपणे महाराष्ट्र शासन वागणूक देत आहे. मशीनरीचे कर्ज हप्ते,मजुरांच्या मजुरी, कामगारांचे वेतन, डांबर, सिमेंट, क्रेशरची मटेरियल्स

या सर्व घटकांची देणी आम्ही फेडू शकत नाहीत.म्हणून आजपासून सगळी मशीनरी सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरात जालना येथे जमा करत आहोत. 50% निधी प्राप्त होईल तेव्हाच कामे सुरू होतील, तोपर्यत काम बंद आंदोलन चालू राहील.

जालना जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटना       अध्यक्ष श्रीकांत घुले अमित देशमुख जगदीश नागरे सलीम शेठ शैलेश देविदान रवींद्र आनंद अमित खालापुरे सुधाकर निका सुधाकर पवार शरद टोपे संदीप हिवराळे स्वप्निल गायकवाड सागर बर्दापूरकर योगीराज देशमुख प्रतीक भैया दानवे गणेश नळगे राजेश खडके धनराज लोंढे कारभारी वाघ हिम्मत शिंदे विश्वंभर भुतेकर बाबासाहेब उडान रामप्रसाद काकडे प्रकाश जायभाय अजिंक्य राठोड गौरव कावळे कुणाल ठाकूर

आज रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग जालना च्या ऑफिस समोर सर्व कॉन्ट्रॅक्टरांनी काम बंद करून ऑफिस समोर यंत्रसामुग्री जमा केली आहे याप्रसंगी ठिय्या आंदोलन करून निवेदन एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर स्मिता पवार यांना निवेदन देण्यात आले यावेळी अध्यक्ष श्रीकांत घुले अमित देशमुख जगदीश नागरे सलीम शेठ शैलेश देविदान रवींद्र आनंद अमित खालापुरे सुधाकर निका सुधाकर पवार शरद टोपे संदीप हिवराळे स्वप्निल गायकवाड सागर बर्दापूरकर योगीराज देशमुख प्रतीक भैया दानवे गणेश नळगे राजेश खडके धनराज लोंढे कारभारी वाघ हिम्मत शिंदे विश्वंभर भुतेकर बाबासाहेब उडान रामप्रसाद काकडे प्रकाश जायभाय अजिंक्य राठोड गौरव कावळे कुणाल ठाकूर

00000000

  छायाचित्र किरण खानापुरे

संबंधित पोस्ट

जलपुनर्भरणासंदर्भात व्यापक जनजागृती करावी – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे उद्‌घाटन

महाटेट 2025 परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण सुरू

पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील ३० हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैरव्यवहार चौकशीसाठी विशेष चौकशी पथक- पणन मंत्री जयकुमार रावल

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन