vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील जयहिंद कॉलेज चर्चगेट विद्यार्थ्यांमार्फत धारावीतील मुलांच्या विविध स्पर्धा चे आयोजन 

 मुंबईतील जयहिंद कॉलेज चर्चगेट विद्यार्थ्यांमार्फत धारावीतील मुलांच्या विविध स्पर्धा चे आयोजन

मुंबई प्रतिनिधी-

धारावी येथे मुंबईतील चर्चगेट येथील जय हिंद कॉलेज च्या प्राध्यापिका आणि विद्यार्थ्यां मार्फत धारावीतील मुलांच्या विविध स्पर्धाचे आयोजन त्यांनी विभागात केले होते

  धारावी विभागातील लहान लहान मुलांकरिता जयहिंद कॉलेज चर्चगेट येथील मनोविज्ञान दुसऱ्या वर्षातील विद्यार्थी यांनी प्राध्यापिका डॉ. रुची दुबे चतुर्वेदी यांच्या पुढाकाराने धारावीतील शिवशक्ती व नवी चाळ येथील पटांगणात विभागातील 100 विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ व स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहित करण्याचा आनंद घेतला सर्व विद्यार्थ्यांना बक्षीसे व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी स्थानिक लोकांपैकी सविता शेरखाने अलका साबळे दिलीप गाडेकर महेंद्र वटकर सुनिता चव्हाण नामदेव आबनावे यांनी जय हिंद कॉलेज टीमला संपूर्ण सहाय्यक केले

सदर कार्यक्रमांमध्ये डॉक्टर फियाना शिंदे प्राध्यापक एन के ज्योती प्राध्यापक अस्मिता शर्मा आणि टीम लीडर डॉक्टर रुची चतुर्वेदी यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेऊन स्थानिक लोकांच्या मदतीने व 200 कॉलेजच्या शेकडो विद्यार्थ्यांसह कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना सँडविच समोसे चॉकलेट्स वाटप करण्यात आली

असल्याची माहिती   दिलीप गाडेकर वृत्तपत्र लेखक यांनी दिली

संबंधित पोस्ट

सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पद्धतीने भरती 

केवळ पारंपरिक खेळांसाठी मैदान उपलब्ध कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा अभिनव उपक्रम

vishwatmaklokswamivarta

मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर- आस्थापनेने मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत न दिल्यास तक्रार करण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत-225 लाभार्थ्यांची मोफत 2 डी इको तपासणी…

vishwatmaklokswamivarta

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टल सुरु-प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे यांची माहितीØ महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांनी विहीत मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

हिंदू विधीज्ञ परिषदेचे प्रसिद्धीपत्रक*पुणे येथे ‘श्री रामनवमी उत्सव समिती’च्या वतीने पुरस्कार’ वितरण सोहळा संपन्न! हिंदु शौर्य पुरस्कार-२०२६’ने हिंदू विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर सन्मानित!*