vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानस्थानिक बातम्या

जगाला भुरळ घालणारा एक भारतीय सोशल मीडिया अवलिया!!! तारिक खत्री.

जगाला भुरळ घालणारा एक भारतीय सोशल मीडिया अवलिया!!! तारिक खत्री.

 

विशेष प्रतिनिधी-

  मुंबई- जगामध्ये विविध प्रकारच्या संगीत,नृत्य, गायन, आदी विविध कलांमध्ये कुणा अवलियाने आगळेवेगळे अचंबित करणारे , किमया करणारे, कृत्य केल्यास सगळी वृत्तपत्रसृष्टी त्याचा मागोवा घेते, त्याचा जीवनपट हाताळते. परंतु आपल्या देशात आणि परदेशात असणाऱ्या वृत्तपत्रसृष्टीने त्या अवलियाची दखल घेतली नाही. त्याची खंत मनाशी असूनही एक आशावाद मनाशी बाळगून पत्रकार बांधवांनापुढे आपल्या कामाचा ठसा कसा उमटवून आपण जागतिक दर्जाचे सोशल मीडिया आयडॉल झालोत याचा लेखाजोखा त्यांनी पत्रकार परिषदेत मांडला तो असा- तारिक खत्री असा एक सोशल मीडिया प्रभावक ज्याने आपली कामाची सुरुवात अगदी नाच गाण्यावरून केली होती आणि ती जेंव्हा व्हायरल केली होती त्यावेळेस जवळपास ४० हजार प्रेक्षकांनी पाहिले आणि त्याला पसंत केले त्या घटनेने प्रभावित होऊन त्याने पुढे स्री जीवनावरील अन्याय अत्याचारा विरोधी आवाज उठवला, आपल्या भारतीय जवानाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांना समर्थन दिले त्यांच्या अशा कामामुळे त्याने कधी लाखों करोडो लोकांचा चाहता झाला आहे हे त्याचे त्याला ही समजले नाही असा अवलिया,ज्यांचे अभूतपूर्व यश उद्योग मानकांना पुन्हा परिभाषित करत आहे. त्याने गेल्या ९० दिवसांत असाधारण कामगिरी केली आहे.

• २५.८ दशलक्ष पोहोच: त्याच्या व्यापक आकर्षणाचा पुरावा.

• ५५.९ दशलक्ष दृश्ये: त्याच्या कंटेंटचे मनमोहक स्वरूप दर्शवते.

• २५.४ दशलक्ष पोस्ट सहभाग: अभूतपूर्व १००% सहभाग दर साध्य करणे – प्रभावक मार्केटिंगमध्ये कधीही न पाहिलेला पराक्रम.

• प्रति सहभाग किंमत १.६४/- खर्च: खर्च कार्यक्षमतेची पातळी जी सर्वात अनुभवी डिजिटल मार्केटर्सनाही मागे टाकते.

हे आकडे केवळ प्रभावी मेट्रिक्सपेक्षा जास्त दर्शवितात; ते डिजिटल प्रभाव कसे समजून घेतात यामध्ये एक आदर्श बदल दर्शवितात. तारिकचे निकाल स्थापित शीर्ष भारतीय प्रभावक आणि अगदी जागतिक आयकॉनपेक्षाही मागे टाकतात, प्रभाव आणि कार्यक्षमतेची पातळी दर्शवितात जी खरोखर उल्लेखनीय आहे.

फेसबुक लिंक:

https://www.facebook.com/tariqkhatri2019

संबंधित पोस्ट

वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ ४२६ शिक्षकांना मंजूर…

vishwatmaklokswamivarta

महिला बचत गटांच्या महिलांचा मालमत्ताकर बिल वाटपास ‘हातभार’; ३० दिवसांतच विक्रमी बिल वाटप!तब्बल २१२ कोटींचे करसंकलन; ‘ऑनलाइन’ स्वरूपात कर भरण्यास करदात्यांची पसंती!बिल वाटप मोहिमेमध्ये तब्बल २०० महिलांचा सहभाग३० जूनपूर्वी कर भरून सवलत घेण्याचे आवाहन!

आता लाडकी बहीण योजनेसाठी आधार प्रमाणीकरण…

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत ऑनलाईन सादर केलेल्या अर्जामधील त्रुटींची पुर्तता करुन अर्ज फेरसादर करावेत

बेस्ट बससेवेबाबत मुंबईतील आमदारासमवेत बैठक घेणार- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक -सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या वंदनीय उपस्थितीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला प्रारंभ : २३ देशांतील १९ हजार भाविकांची उपस्थिती *गोव्याचा समुद्र पहाण्यासाठी येणारे लोक आता सनातनच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यासाठी येतात !* – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा  *गोवा सरकारच्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा विशेष सन्मान*