vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

22 एप्रिल रोजी घनसावंगी तालुक्यातील सरपंच पदासाठी आरक्षण सोडत..

22 एप्रिल रोजी घनसावंगी तालुक्यातील सरपंच पदासाठी आरक्षण सोडत..

 

जालना, प्रतिनिधी :- जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम 1964 मधील नियम 3 (अ), (ब) व (4) प्रमाणे प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन घनसावंगी तालुक्यातील सरपंचाची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी व महिलांसाठी सन 2025 ते 2030 या पाच वर्षाकरीता आरक्षित करुन संख्या निश्चित केली आहे. तरी सरपंच पदाचे आरक्षण सोडत घनसावंगी येथील तहसील कार्यालयात मंगळवार दि.22 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता प्रारंभ करण्यात येईल. असे तहसीलदार, घनसावंगी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी १३५६ कोटीचा मदत-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

बाळासाहेब तनपुरे यांचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश 

मुक्तिसंग्राम मराठवाड्याचा जागर संविधानाचा’; बार्टीतर्फे आज कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’ प्रणाली वापरणारा पहिला जिल्हा -पालकमंत्री नितेश राणे एआय प्रणालीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शानदार शुभारंभ

म्हाडा’ सोडत अर्ज भरण्यास दि.८ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

महाबळेश्वर तालुक्यातील प्रमाणभूत क्षेत्राची अनुसूची प्रसिध्द- तहसीलदार तेजस्विनी पाटील