vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

भारत आरोग्य संघटनेने दिला आयुष मंत्र्यांना यांना प्रस्ताव

भारत आरोग्य संघटनेने दिला आयुष मंत्र्यांना यांना प्रस्ताव

बदनापूर प्रतिनिधी : आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांना भारत आरोग्य संघटनांच्यावतीने आव्हानात्मक विषयांचे समाधान स्वरूपात असणारा प्रस्ताव सादर केलाआहे.यात संघ लोक सेवा आयोग (युपीएससी)मध्ये आयुर्वेद, आयुष्मान भारतआयुर्वेद,आरोग्य विमामध्ये आयुर्वेदाचा विस्तृत समावेश करणे अशा काहीआव्हानात्मक विषयांचे समाधान स्वरूपात असणारा प्रस्ताव आयुष मंत्रीप्रतापराव जाधव यांना भारत आरोग्य संघटनाचे अध्यक्ष डॉ. अरुण खैरे,महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉ. केतन दांगट, सचिव डॉ. अनुप थूटे आणिअन्य पदाधिकार्‍यांनी आज प्रस्तुत केला. आयुष मंत्री जाधव यांच्याद्वारेसकारात्मक चर्चा होऊन अतिशय उत्तम असा प्रतिसाद प्राप्त झाला

०००००००

फोटो ओळी…..११-आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांना भारत आरोग्य संघटनांच्या वतीनेआव्हानात्मक विषयांचे समाधान स्वरूपात असणारा प्रस्ताव सादर केला आहे.

संबंधित पोस्ट

दी सह्याद्री सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या तक्रारी संदर्भात चौकशी करून कार्यवाही– सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावेत..

vishwatmaklokswamivarta

पोटखराबा क्षेत्र लागवडीयोग्य होणार; आजपासून 10 एप्रिलपर्यंत जिल्हा प्रशासनाचा कालबद्ध कार्यक्रम जाहिर

vishwatmaklokswamivarta

नीट-पीजी 2025 परीक्षा उपकेंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू

इयत्ता दहावी, बारावी परीक्षेसाठीलातूर विभागीय मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सुविधा…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा रुग्णालयात नर्सिंग पदवी अभ्यासक्रमास मंजुरी