vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

इयत्ता दहावी, बारावी परीक्षेसाठीलातूर विभागीय मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सुविधा…

इयत्ता दहावी, बारावी परीक्षेसाठीलातूर विभागीय मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सुविधा…

 

लातूर, प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या माध्यमिक (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक (इयत्ता बारावी) प्रमाणपत्र परीक्षा भयमुक्त व तणावमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी लातूर विभागीय मंडळाने विशेष व्यवस्था केल्या आहेत. यासाठी विद्यार्थी, पालक व शाळा प्रमुखांच्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आल्या असून तसेच समुपदेशनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हेल्पलाईन क्रमांक (सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत उपलब्ध)वरिष्ठ अधिक्षक तथा (प्र) सहाय्यक सचिव श्री. चवरे ए. पी. (मो. ९४२१७६५६८३)

इयत्ता बारावीसाठी (उच्च माध्यमिक): ०२३८२-२५१६३३सहाय्यक अधिक्षक तथा (प्र) व.अ. श्री. कारसेकर जे. एस. (मो. ९८२२८२३७८०)पर्यवेक्षक लिपीक श्री. पवार एन. पी. (मो. ९८३४४६४१७७)वरिष्ठ लिपीक श्री. राठोड ए. सी. पी. (मो. ९५४५२४२७२६)इयत्ता दहावीसाठी (माध्यमिक): ०२३८२-२५१७३३सहाय्यक अधिक्षक तथा (प्र) व.अ. श्री. केंद्रे एम. व्ही. (मो. ९४२१२५८११६)पर्यवेक्षक लिपीक श्री. वैद्य एन. एल. (मो. ७९७२५६३८१७)कनिष्ठ लिपीक श्री. सूर्यवंशी ए. एल. (मो. ७६२०१६६३५४)

तणावमुक्त परीक्षेसाठी समुपदेशकांची नियुक्तीपरीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मानसिक तणाव कमी करण्यासाठी आणि अडचणींवर मात करण्यासाठी लातूर जिल्ह्यात विशेष समुपदेशक नेमण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास खालील समुपदेशकांशी संपर्क साधता येईल :

श्री. दानाई एम. एस. (मो. ९४२२०१५१५२)

श्री. जाधव ए. एम. (मो. ९४२१३७९९११)

श्री. वांगस्कर एम. एन. (मो. ९४२०८७२८८४)विद्यार्थी, पालक व शाळा प्रशासन यांनी परीक्षेशी संबंधित कोणत्याही अडचणी, शंका किंवा मार्गदर्शनासाठी वरील हेल्पलाइन किंवा समुपदेशकांशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय मंडळाने केले आहे.****

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्र -जनगणना २०२७: घरयादी व घरगणनेचा पहिला टप्पा! 🇮🇳 एक मे 20 26 पासून जनगणनेची प्रक्रिया सुरू

आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ’सदैव सज्ज’,हाच आपत्ती व्यवस्थापनाचा मंत्र-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

मुंबई पोलिसांच्या १२९० वाहनांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासावर 130 मतदार नोंदणीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीविषयी जिल्हा प्रशासनाने केले वस्तुस्थितीदर्शक स्पष्टीकरण*

vishwatmaklokswamivarta

नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागातील मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवासमावेशाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करणार सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

बोअरवेल्स संदर्भात मार्गदर्शक सुचना जारी..

vishwatmaklokswamivarta