vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

नवनिर्मित उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मीरा-भाईंदर येथे-दुचाकी, चार चाकी, परिवहन व ऑटो या नवीन मालिका सुरू

नवनिर्मित उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मीरा-भाईंदर येथे-दुचाकी, चार चाकी, परिवहन व ऑटो या नवीन मालिका सुरू

मीरा-भाईंदर प्रतिनिधी- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मीरा-भाईंदर या नवनिर्मित कार्यालय येथे वाहन या संगणक प्रणालीमध्ये परिवहनेत्तर व परिवहन संवर्गातील वाहनाकरिता MH58 (चारचाकी), MH58-A (दुचाकी), MH58-B (परिवहन) व MH58-C (ऑटो) ही मालिका सुरु करण्यात येणार आहे.

अटींना अधिन राहून आकर्षक व पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांकासाठी अर्ज दि.21 मे 2025 पासून स्विकारुन पसंतीचे व आकर्षक क्रमांक विहित शुल्क आकारुन आरक्षित करण्यात येतील, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मीरा-भाईंदरचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

भायगव्हाण येथे ‘राज्य रेशीम दिना’निमित्त शास्त्रज्ञ-शेतकरी संवाद कार्यशाळा संपन्न हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर रेशीम शेती शाश्वत उत्पन्नाचा प्रभावी पर्याय – शास्त्रज्ञ अंकुश गाडगे

vishwatmaklokswamivarta

राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर मतदान २३ एप्रिलला तर ४ मे २०२६ रोजी मतमोजणी होणार

कैलासनगर स्मशानभूमीच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन; वर्षभरात साकार होणार आधुनिक ‘वैकुंठ धाम’

मेहकर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

वैष्णवी प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया …

तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती गठीत