vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ग्रामीण भागात ड्रोन उड्डाणास प्रतिबंध…

ग्रामीण भागात ड्रोन उड्डाणास प्रतिबंध…

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्ह्यातील ग्रामीण हद्दीत विनापरवाना ड्रोन, मानवरहित हवाई उपकरणे, पॅराशुट, पॅराग्लायडर सारख्या उपकरणांच्या उड्डाणास प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामिण जिल्हा हद्दीत ड्रोन उड्डाण क्रियांना दि.२० जून पर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे,असे आदेश निर्गमित केले आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण हद्दीत विनापरवाना ड्रोन, मानवरहित हवाई उपकरणे, पॅराशुट, पॅराग्लायडर सारख्या उपकरणांच्या उड्डाणास प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामिण जिल्हा हद्दीत ड्रोन उड्डाण क्रियांना दि.२० जून पर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे,असे आदेश निर्गमित केले आहे.

संबंधित पोस्ट

 शहरातील शाळा इमारतींच्या फायर ऑडिट संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासेसला १८ एप्रिल रोजी सुट्टी

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासात सर्वांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री संजय शिरसाट जिल्हा नियोजन समितीची

पहलगाम, जम्मू & काश्मीर येथे पर्यटकावर दहशतवादी हल्याची माहिती महाराष्ट्रातील पर्यटक असण्याची शक्यता रायगड जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास  त्यांच्या मदतीकरिता संपर्क

सातारा व दहिवडी येथील सरदार @ १५० युनिटी मार्च पदयात्रेमध्ये नागरिकांना सहभाग घेण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 मतदान केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी…

vishwatmaklokswamivarta