vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंब्रा विभागतील शेअर ए रिक्षा चे सुधारित दर

मुंब्रा विभागतील शेअर ए रिक्षा चे सुधारित दर

ठाणे, प्रतिनिधी :- मुंबई महानगरक्षेत्र परिवहन प्राधिकरण यांची बैठक दि. 23 जानेवारी 2025 रोजीच्या बैठकीत सी.एन.जी. इंधनावर चालणाऱ्या ऑटोरिक्षा/टॅक्सीच्या भाडेदरात वाढ करण्यात आली आहे. त्यानुषंगाने मुंब्रा विभागातील शेअर-ए-ऑटोरिक्षा प्रवाशी भाडेदर कार्यालयामार्फत निश्चित करण्यात आले आहेत. हे निश्चित करण्यात आलेले भाडेदर जनतेला / प्रवाशांना माहित व्हावेत, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे, विभाग ठाणे मानसिंग खाडे यांनी कळविले आहे.

शेअर ऑटो रिक्षा मार्गाचे नाव व प्रती प्रवासी देय भाडे :- मुंब्रा रेल्वे स्टेशन ते मुंब्रा पोलीस स्टेशन-12, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते संजय नगर – 12, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते शंकर मंदीर-12, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते सोनाजी नगर-12,

मुंब्रा रेल्वे स्टेशन ते अमृत नगर – 13, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते शरिफा रोड-15, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते किस्मत कॉलनी-15, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते D.C.B. बँक-16, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते तनवर नगर-17, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते कब्रस्थान-19, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते कौसा तलाव पाळी-22, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते मिलिनियम-24, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते ग्लोबल पार्क-25, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते कालशेकर कॉलनी-27, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते खर्डी रोड-29, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते भोलेनाथ नगर-31, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते दोस्ती / सीबलीनगर-33, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते गिरन पार्क-33, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते खान कंपाऊड/शिळफाटा-40, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते कल्याण फाटा-47.

कल्याण फाटा ते शिळफाटा खान कंपाऊड-12, कल्याण फाटा ते गिरन पार्क-12, कल्याण फाटा ते दोस्ती /सीबलीनगर-13, कल्याण फाटा ते भोलेनाथ नगर-15, कल्याण फाटा ते खर्डी रोड/भारत गियर-17, कल्याण फाटा ते कालशेकर कॉलनी-19, कल्याण फाटा ते मिलिनियम-21, कल्याण फाटा ते कोसा तलाव-24, कल्याण फाटा ते कादर पॅलेस-26, कल्याण फाटा ते कब्रस्तान-27, कल्याण फाटा ते तनवर नगर-28, कल्याण फाटा ते शरिफा रोड-33, कल्याण फाटा ते अमृतनगर-33, कल्याण फाटा ते सोनाजी नगर-34, कल्याण फाटा ते शंकर मंदिर-35, कल्याण फाटा ते संजयनगर-36, कल्याण फाटा ते मुंब्रा पोलीस स्टेशन-40, कल्याण फाटा ते मुंब्रा रेल्वे स्टेशन-46.

मुंब्रा रेल्वे स्टेशन ते रेतीबंदर 02- 12, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते रेतीबंदर 03 – 15, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते रेतीबंदर सर्कल-18, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते अमृत अंगन, रिलायन्स-22, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते खारेगाव-31, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते दत्तवाडी सहयाद्री शाळा-38, मुंब्रा रेल्वे स्टेशन ते कळवा नाका-44.

कळवा नाका ते दत्तवाडी-12, कळवा नाका ते खारेगांव-12, कळवा नाका ते वास्तुआनंद-20, कळवा नाका ते रेतीबंदर सर्कल-26, कळवा नाका ते रेतीबंदर 3 – 31, कळवा नाका ते रेतीबंदर 2 – 36, कळवा नाका ते मुंब्रा स्टेशन -44.

00000000

 

वृत्त क्र.394/2025

संबंधित पोस्ट

निरोगी वृद्धत्वासाठी योग’ संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिनात सुमारे ५ हजार नागरिक सहभागी

नमुंमपा सरळसेवा पदभरती परीक्षा प्रक्रिया दोन्ही दिवशी सुव्यवस्थितरित्या संपन्न 

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते जिल्ह्यात फिरत्या सेतू केंद्राचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

ह्युंदाई मोटरच्या प्रोजेक्ट H२OPE अंतर्गत गडचिरोलीतील शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी-मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक

vishwatmaklokswamivarta

मिरा भाईंदर अपर तहसिलदार कार्यालयांतर्गत“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” संपन्न

पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान .