vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बिहारमधील अनेक भागांत, विशेषतः पटना शहरात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत.

बिहारमधील अनेक भागांत, विशेषतः पटना शहरात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत….

राज्य प्रतिनिधी-बिहारमधील अनेक भागांत, विशेषतः पटना शहरात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. सलग १२ तासांहून अधिक काळ चाललेल्या पावसानं #NMCH (नालंदा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल) सह अनेक खालच्या भागांमध्ये तीव्र पाणी साचल्याने अडचणी निर्माण झाल्या…..

बिहारमधील अनेक भागांत, विशेषतः पटना शहरात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत.

राजेंद्रनगर, कंकरबाग, पटलीपुत्र आणि राजवंशी नगरसारख्या भागांत वाहतुकीवर परिणाम झाला असून, अनेक तास वीजपुरवठाही विस्कळीत झाला.

सलग १२ तासांहून अधिक काळ चाललेल्या पावसानं #NMCH (नालंदा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल) सह अनेक खालच्या भागांमध्ये तीव्र पाणी साचल्याने अडचणी निर्माण झाल्या. बिहार प्रशासन आणि एनडीआरएफ यांचे जवान लोकांच्या मदत कार्य सुरू केलेल्या आहे0

0000

संबंधित पोस्ट

फिनलँडचे राष्ट्रापती अलेक्झांडर स्टब यांचं चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन. 

महिला सुरक्षिततेसाठी जगजागृती कार्यक्रम

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस▪️सीएसआर प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक स्वयंचलित ट्यूब लेबलिंग व बारकोडिंग (एपीटीएल) प्रणालींची स्थापना

vishwatmaklokswamivarta

राज्यातील तिसरे दिव्याशा केंद्र बुलढाण्यात;दिव्याशा केंद्र दिव्यांगासाठी पर्वणी – ना. प्रतापराव जाधव• केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण• 47 दिव्यांगांना 3 लाख 51 हजारांचे साहित्य वाटप

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत फेलोंना मिळणार‘आयआयटी’ बॉम्बेचे मार्गदर्शन सार्वजनिक धोरण प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी राज्य शासन व ‘आयआयटी’ बॉम्बेमध्ये सामंजस्य करार

कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम अंतर्गत राज्यस्तरावर जालना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र प्रथम क्रमांकावर