vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी  सरपंचाने दिले एका वर्षाचे मानधन…

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी  सरपंचाने दिले एका वर्षाचे मानधन…

जालना प्रतिनिधी:- मागील काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात होणाऱ्या सततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे. या आपत्कालीन परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीसाठी अनेक नागरिक, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती पुढे येवून मदत करत आहेत. तरी अंबड तालुक्यातील झिरपी येथील सरपंच संदीप पवार यांनी आपल्या माणुसकीचे दर्शन घडवत शासनाकडून सरपंचाना जे मानधन मिळते, त्यातील एक वर्षाच्या कालावधीतील रक्कमेचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंगळवार दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी त्यांचे आभार मानले.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

चंदनवाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने मोफत दाखले वाटप शिबीर

धारावीतील पंचशिल गणेश मित्र मंडळाची सुवर्णमहोत्सवी यशस्वी वाटचाल “धारावीतील पंचाशिल गणेश मित्र मंडळाचा कार्यभार पहिल्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे!

vishwatmaklokswamivarta

जात प्रमाणपत्र पडताळणी कडून विशेष मोहिमेचे आयोजन  

vishwatmaklokswamivarta

जागेवरच निवड संधी’ या मोहिमेअंतर्गत रोजगाराची संधी;लातूर येथे 13 मार्च रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह

राष्ट्रीय लोक अदालतीस पक्षकारांचा चांगला प्रतिसाद

प्रत्येक संवादात शौर्य, प्रत्येक प्रयोगात देशभक्ती –5000 व्यांदा उजळला इतिहास” मनोज सानप यांचा ऐतिहासिक प्रवास”

vishwatmaklokswamivarta