vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दिवाळीनिमित्त खासगी वाहतूकदारांकडून होणाऱ्या जादा भाडे आकारणीला आळा घालण्यासाठी ठाण्यात विशेष तपासणी मोहीम

दिवाळीनिमित्त खासगी वाहतूकदारांकडून होणाऱ्या जादा भाडे आकारणीला आळा घालण्यासाठी ठाण्यात विशेष तपासणी मोहीम

ठाणे, प्रतिनिधी दि.17 ऑक्टोबर 2025 पासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणानिमित्त प्रवासी मोठ्या प्रमाणावर गावी येत व जात असतात. खाजगी वाहतूकदाराकडून प्रवाशांकडून जादा भाडे आकारण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी व रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शासनाने विशेष तपासणी मोहिम हाती घेतली आहे.

तरी प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणींबाबत प्रवासी कार्यालयाच्या rto.04-mh@gov.in ईमेलवर आपल्या तक्रारी नोंदवू शकत आहेत. तसेच, खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी पूर्ण बससाठी आकारावयाचे भाडे याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे या कार्यालयाने दरतक्ता प्रदर्शित केला असल्याने त्या भाडे दरपत्रकानुसार प्रवाशांनी भाड्याची अदागी करावी, असे ठाणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

वरळीच्या पोतदार हॉस्पिटल तर्फे धारावीत मोफत आयुर्वेदिक शिबिर संपन्न

vishwatmaklokswamivarta

भटकंती करणाऱ्या वृद्धाला सामाजिक कार्यकर्त्यांनी वृद्धाश्रमात केले दाखल*

vishwatmaklokswamivarta

98 वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन‘अभिजात मराठी’चा जयघोष, ग्रंथदिंडीने संमेलनाचा जागर सुरू तालकटोरा स्टेडियमचा परिसर मराठीमय…

vishwatmaklokswamivarta

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास शासनाचे प्रथम प्राधान्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • महिलांच्या शाश्वत उपजीविकेसाठी ‘उमेद–एमएसआरएलएम’ व ‘राह फाउंडेशन’चा सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

दररोज राष्ट्रगीत गायन उपक्रमातून कर्नाळमध्ये देशभक्तीची जोपासना- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

नाशिक जिल्हयात सप्तश्रृंगी गडावरुन वाहन कोसळून झालेल्या अपघातात, ६ भाविकांचा मृत्यू —राज्य सरकारकडून भाविकांच्या वारसांना, ५ लाख रुपयांची मदत जाहीर….

vishwatmaklokswamivarta