vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

वरळीच्या पोतदार हॉस्पिटल तर्फे धारावीत मोफत आयुर्वेदिक शिबिर संपन्न

वरळीच्या पोतदार हॉस्पिटल तर्फे धारावीत मोफत आयुर्वेदिक शिबिर संपन्न

मुंबई प्रतिनिधी -धारावीतील एकविरा मित्र मंडळ संचालक नवरात्र सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी दहा ते दोन या वेळात स्थळ एकविरा मित्र मंडळ मंडपाच्या आवारामध्ये धारावी येथे केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान परिषद आयुष मंत्रालयद्वारे वैद्यकीय शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले होते यामध्ये विभागातील 40 वर्षांनी स्त्रिया व ज्येष्ठ नागरिक यांच्या करिता रक्तदाब व आरोग्य तपासणी हिमोग्लोबिन हाडांचा ठिसूळपणा मोफत सल्ला व औषध पुरवठा तसेच उंची व वजन तपासणी कार्यक्रमाचे आयोजन प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर आर गोविंद रेड्डी सहाय्यक प्रभारी पोद्दार हॉस्पिटल वरळी टीम प्रमुख डॉक्टर दत्तात्रय दिघे त्यांच्या नेतृत्वाखाली बी एम डी 85 रक्त तपासणी व हिमोग्लोबिन 89 व आरोग्य तपासणी 102 इत्यादी स्थानिक लोकांनी या आयुर्वेदिक वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला त्यावेळी कार्यक्रम प्रमुख व उपाध्यक्ष श्री दिलीप गाडेकर महादेव शिंदे नंदकिशोर नारायणे नारायणकर पुजारी परशुराम जाधव रवींद्र जाधव व शहाजी शिंदे बबन सोनवणे कार्यकर्त्यांनी या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले यावेळी डॉक्टर दत्तात्रय दिघे सह यांची आठ लोकांची टीम उपस्थित होती कार्यक्रमाच्या शेवटी श्री दिलीप गाडेकर उपाध्यक्ष यांनी सर्व डॉक्टर कर्मचारी व श्री रेड्डी साहेबांचे आभार मानले

संबंधित पोस्ट

हलाल सर्टिफिकेश संदर्भात कठोर नियम आवश्यक : सर्टिफिकेशन केवळ मांसाहारी खाद्य पदार्थांपुरते मर्यादित ठेवावे, सरकारी संस्थांनाच सर्टिफिकेशनचे अधिकार असावे ! 

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केली जायकवाडी समांतर पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी…

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी अचानक परीक्षा केंद्रावर

कृषीप्रधान भारतासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल- कृषी क्षेत्रातील क्रांतीसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ प्रभावी शस्त्र;    चॅटजीपीटी म्हणजे एआय नव्हे – सीईओ आनंद माहुरकर

vishwatmaklokswamivarta

ख्रिश्चन धार्मिक गुरूंवर टीका करणाऱ्या आमदार पडळकर यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे निवेदन

जम्मू-काश्मीरमध्ये उर्दू लादण्याचा कट आम्ही चालवून घेणार नाही!” असा ठाम इशारा डोगरा समाजाने  दिला.