vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विमुक्त आणि भटक्या जमातींना मिळणार अधिकृत ओळखपत्र

विमुक्त आणि भटक्या जमातींना मिळणार अधिकृत ओळखपत्र..

राज्य प्रतिनिधी

राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, तसेच त्यांची ओळख नव्याने निश्चित व्हावी यासाठी शासनाने विशेष पाऊल उचलले आहे. यासाठी ओळखपत्रे आणि प्रमाणपत्रे देण्याचे नियोजन करण्यात आले आहे

यासाठी ओळखपत्रे आणि प्रमाणपत्रे देण्याचे नियोजन करण्यात आले असून, या कामासाठी समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत.

या समित्या राज्यस्तरापासून तालुकास्तरापर्यंत कार्यरत राहणार आहेत. शासनाच्या आदेशानुसार या समित्यांद्वारे संबंधित नागरिकांचे ओळख दस्तऐवज तपासून, त्यांना अधिकृत ओळखपत्रे दिली जाणार आहेत. यामुळे या समाजघटकांना शासनाच्या योजनांचा लाभ सहजपणे घेता येईल.

संबंधित पोस्ट

नगरपरिषद / नगरपंचायत निवडणूक क्षेत्रातील कामगारांना मतदान करण्यासाठी आज सुट्टी   

vishwatmaklokswamivarta

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि रोहयो मंत्री भरत गोगावले यांची माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रशासकीय इमारत आणि नियोजन भवनाची पाहणी-प्रशासकीय इमारत व नियोजन भवनाचे कामे करतांना टिकाऊ व दर्जेदार कामे करावी – अजित पवार

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्तेखरपुडी येथे नीट, जेईई परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार संपन्न  

एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई व पीक पेरणीचे नियोजन करा- प्रविणकुमार देवरे    • जिल्हाधिकारी यांनी घेतला विविध विषयाचा आढावा • शेतकऱ्यांनी घाईगडबडीत पेरणी करू नये; गाव पातळीवर जनजागृती करण्याचे निर्देश

जागतिक युवा दिना निमित्त कौशल्य सप्ताहाचे औचित्य साधून करीअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन