vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

14 नोव्हेंबरला भूकरमापक पदासाठी परीक्षा

14 नोव्हेंबरला भूकरमापक पदासाठी परीक्षा

जालना, प्रतिनिधी : भूमि अभिलेख विभागातील गट क भूकरमापक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी दि.1 ऑक्टोबर 2025 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. भूकरमापक पदासाठी आयबीपीएस कंपनीकडून दि.14 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता छत्रपती संभाजीनगर विभागात ऑनलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व परीक्षेच्या प्रवेशपत्रासाठी https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. असे जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*-*-*-*-

संबंधित पोस्ट

27 जानेवारीला आयात-निर्यातीवर मोफत प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

विमाशि संघाचे मंगळवारी विदर्भस्तरीय धरणे आंदोलनशिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन..

जागृती योजनेंतर्गत मिरजेत 11 जुलैला कायदेविषयक शिबीर

नाथषष्ठीनिमित्त सेवा भक्ती संगम**संत एकनाथांची लोकशिक्षणाची भूमिका प्रशासनाने अंगीकारावी- डॉ.सविता मुळे*

टी. सी. महाविद्यालयातील २५० विद्यार्थ्यांनी घेतली मतदानाची शपथ

मराठी भाषा पंधरवडा:जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पुस्तक प्रदर्शन व विक्री’ आणि ‘ग्रंथदान’ उपक्रम

vishwatmaklokswamivarta