vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रतापगड  अफजलखान कबरीच्या सभोवतालच्या परिसरात पोलीस दलाकडून प्रतिबंध आदेश जारी

प्रतापगड  अफजलखान कबरीच्या सभोवतालच्या परिसरात पोलीस दलाकडून प्रतिबंध आदेश जारी

 सातारा प्रतिनिधी- कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेसाठी खबरदारीचा उपाय म्हणुन मौजे प्रतापगड ता. महाबळेश्वर येथील अफजलखान कबरीच्या सभोवतालच्या 300 मीटर परिसरात दिनांक 26 नोव्हेंबर २०२५ ते दिनांक 24 जानेवारी 2026 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत भारतीय नागरिक संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्रतिबंध करण्याचा आदेश तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा यांनी जारी केला आहे. सदरचा आदेश दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजीचे 00.00 वाजले पासुन दिनांक 24 जानेवारी 2026 चे 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेशात नमुद आहे.

000

संबंधित पोस्ट

विमुक्त जाती-भटक्या जमातीतील कलाकार व कारागिरांसाठीच्या नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर“कृषी समृद्धी योजना” राबविणार- कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे· दरवर्षी सुमारे ५००० कोटी तर आगामी पाच वर्षासाठी २५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक

जळगाव रेल्वे दुर्घटना धक्कादायक असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी – केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके 30 जानेवारीपर्यंत पाठविता येणार

vishwatmaklokswamivarta

५ वर्षांच्या विश्रांतीनंतर कैलास मानसरोवर यात्रेला २० जूनपासून सुरुवात होणार; पहिला ताफा यात्रेकरूंचा उद्या गंगटोकला पोहोचणार

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…