vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

द केरळ स्टोरी’ प्रमाणे ही कोकण स्टोरी आहे. 🚩 घर वापसी 🚩

🚩 घर वापसी 🚩’द केरळ स्टोरी’ प्रमाणे ही कोकण स्टोरी आहे.

विशेष प्रतिनिधी-कोकणातील सुर्वे कुटुंबीयांच्या घरात वाढलेली सुंदर, सुशिक्षित कन्या सायली हिचा एका मुस्लिम मुलाशी प्रेमविवाह झाला. विवाहानंतर तिला त्या मागील सत्य समजले. अतिशय वाईट वागणूक तिला दिली गेली. धर्मांतर, नमाज पडण्याची सक्ती, छळ, मारहाण, कोंडून ठेवणे, चार मुलांचा जन्म, गरोदर असतानाही पोटात लाथा मारून हाल करणे, रस्त्यावर ढकलून देऊन भीक मागायला सांगणे इत्यादी अनेक प्रसंगातून जात असताना कशीबशी हिंदू संघटनांच्या मदतीने बाहेर पडली. पुन्हा एकदा हिंदू धर्मात चारही मुलांसह प्रवेश करून केला आहे तिच्या पालकांनी सुर्वे कुटुंबीयांनी तिची साथ दिली व संघटनांनी तिला मदतीचा हात दिला.

तुमच्या, माझ्या कुटुंबांमधील युवतींपर्यंत ही गोष्ट पोहोचवा व लव जिहाद च्या अजगराच्या विळख्यातून आपल्या हिंदू युवतींना वाचवूया. सायलीला जशी परत येण्याची संधी मिळाली तशी प्रत्येकालाच ही संधी मिळेल असे नाही. कित्येक अशा मुली लव जिहाद च्या कायमच्या पाताळात लुप्त होत आहेत. वेळीच जागे होऊ.. अनेकांना जागे करू.

सायलीचे तिच्या धैर्याबद्दल अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा.

साभार-

संबंधित पोस्ट

भव्य रक्तदान शिबीर व सत्संग सोहळा

विनग्रुपच्या प्रकल्पामुळे आधुनिक, एकात्मिक शहरी विकासाला चालना*- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*• व्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; उद्योग विभाग व ‘एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार*

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी महाबळेश्वर दौऱ्याप्रसंगी दिली विविध ठिकाणांना भेट

सत्ताधारी शिवसेना आणि भाजप विरोधात काँग्रेसची निदर्शने..

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत तालुकास्तरीय मास्टर ट्रेनर्सचे निवासी प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महापालिका शालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला उत्साही प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta