vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्रधर्म वाढवुया… मराठीची गुढी उंच उभी करुया..!

महाराष्ट्रधर्म वाढवुया… मराठीची गुढी उंच उभी करुया..!

मुंबई, प्रतिनिधी: ‘महाराष्ट्रधर्म वाढवुया… मराठीची गुढी उंच उभी करुया..’ या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी नववर्ष प्रारंभ अर्थात गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या या संदेशात म्हटले आहे की,’ नववर्ष आपल्या सर्वांसाठी सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा-आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण करणारे ठरावे. नवसंकल्पना साकार व्हाव्यात यासाठी ऊर्जा देणारे ठरावे त्यासाठी सर्वांना निरामय आरोग्य लाभो, हीच प्रार्थना. यातून लाभणाऱ्या नवचैतन्यातून महाराष्ट्रधर्म वाढविण्याचा… मराठीची गुढी आणखी उंच उभी करण्याचा निर्धार करुया !’

OOOO

संबंधित पोस्ट

वारणा धरणात 28.23 टी.एम.सी. पाणीसाठा

टीम इंडिया विजयी..! चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वर मोठ्या दिमाखात आपले नावं कोरले… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

भूजल स्त्रोत नकाशांकनाविषयीजिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

नशामुक्त भारत अभियान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवावे

vishwatmaklokswamivarta

नद्यांमधील गाळ काढल्याने पूरपातळी नियंत्रित राहण्यास झाली मदत**वर्षानुवर्षे भेडसावणारी पूराची दहशत आली संपुष्टात*

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत 10 मे रोजी