vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा,बदनापूर येथे प्रवेशासाठी 20 जुन 2026 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा,बदनापूर येथे प्रवेशासाठी 20 जुन 2026 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

        जालना, प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांर्तत सहायक आयुक्त, समाजकल्याण यांच्या अधिनस्त अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, बदनापूर येथील इच्छुक व पात्र लाभार्थ्यांना प्रवर्ग एसी 80 टक्के, प्रवर्ग एसटी 10 टक्के, प्रवर्ग विजेएनटी 5 टक्के, प्रवर्ग एसबीसी 2 टक्के, पीएच 3 टक्के याप्रमाणे रिक्त जागा आरक्षित आहेत.

वरीलप्रमाणे इयत्ता 6 वी साठी 40 जागा व इयत्ता 7 वी ते 10 वी वर्गामध्ये रिकत असलेल्या संवर्गानुसार रिक्त जागेसाठी प्रवेश पात्र व 6 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दि. 20 जून 2026 पर्यंत प्रवेश अर्ज भरुन द्यावेत त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. जालना जिल्ह्यातील वरील प्रवर्गातील इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहज सहायक आयुक्त राजु एडके तसेच मुख्याध्यापक डॉ. दिलीप गिरी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

पाणी टंचाई निवारणार्थ सिंदखेडराजा तालुक्यातील सोयंदेव गावासाठी टँकर मंजूर

vishwatmaklokswamivarta

बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेमार्फत नाविन्यपूर्ण व्याज सवलत योजना;शेतकरी, व्यावसायिक व थकीत कर्जदार सभासदांनी योजनेचा लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र महिलांच्या सन्मानार्थ काम करेल सर्वांनी मिळून संकल्प करुया-राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

अकोट येथे महिला शिक्षिकांसाठी कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

कायाकल्प पुरस्कार योजना; बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य संस्थांची उल्लेखनीय कामगिरी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-ब अराजपत्रित सेवा-संयुक्त परीक्षा २ फेब्रुवारी रोजी; २०६६४ उमेदवारांची बैठक व्यवस्था…

vishwatmaklokswamivarta