vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

दिल्लीतील बैठकीत प्रफुल पटेल व सुनिल तटकरे यांना कार्यालयात बंदी घातल्याचा प्रश्न,मात्र हे हास्यास्पद असून प्रफुल पटेल व सुनिल तटकरे हे आमचे सर्वोच्च नेते आहेत आणि असणार आहेत असे स्पष्ट करतानाच पत्रकाराच्या बातमीमुळे आमच्या सर्वोच्च नेत्यांची आणि पक्षाची हानी झाली  यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन सोमवार पर्यंत अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.-

दिल्लीतील बैठकीत प्रफुल पटेल व सुनिल तटकरे यांना कार्यालयात बंदी घातल्याचा प्रश्न,मात्र हे हास्यास्पद असून प्रफुल पटेल व सुनिल तटकरे हे आमचे सर्वोच्च नेते आहेत आणि असणार आहेत असे स्पष्ट करतानाच पत्रकाराच्या बातमीमुळे आमच्या सर्वोच्च नेत्यांची आणि पक्षाची हानी झाली  यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन सोमवार पर्यंत अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती

राज्य प्रतिनिधी-

दिल्लीतील बैठकीत प्रफुल पटेल व सुनिल तटकरे यांना कार्यालयात बंदी घातल्याचा प्रश्न,मात्र हे हास्यास्पद असून प्रफुल पटेल व सुनिल तटकरे हे आमचे सर्वोच्च नेते आहेत आणि असणार आहेत असे स्पष्ट करतानाच पत्रकाराच्या बातमीमुळे आमच्या सर्वोच्च नेत्यांची आणि पक्षाची हानी झाली  यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन सोमवार पर्यंत अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांनी पत्रकार परिषदेत दिली

दिल्लीतील बैठकीत प्रफुल पटेल व सुनिल तटकरे यांना कार्यालयात बंदी घातल्याचा प्रश्न पत्रकाराने केला. मात्र हे हास्यास्पद असून प्रफुल पटेल व सुनिल तटकरे हे आमचे सर्वोच्च नेते आहेत

आणि असणार आहेत असे स्पष्ट करतानाच पत्रकाराच्या बातमीमुळे आमच्या सर्वोच्च नेत्यांची आणि पक्षाची हानी झाली आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन सोमवारपर्यंत अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दिल्लीच्या कार्यालयात बसायला जागा सिमित असल्याने अध्यक्षांच्या केबिनमध्येच प्रफुल पटेल किंवा सुनिल तटकरे बसत होते आणि आताही त्यांचे बसण्याचे ठिकाण तेच असणार आहे. त्यांना वेगळं असं दालन कधीच नव्हते. त्यामुळे आताही तेच दालन आहे हे त्या पत्रकारांना सांगितले मात्र त्यांनी इकडून – तिकडून मिळालेल्या माहितीनुसार बातमी बनवली असेही अविनाश आदिक म्म्हणाले00000

 

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन जयंत पाटील पायउतार; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष..!

मुंबईत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस दबाव टाकत आहेत असा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट

माजी आमदार दिवंगत अरुण जगताप याच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुधाकर अडबाले यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अवर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांच्याशी भेट..

शासकीय आदर्श आश्रमशाळांमध्ये इयत्ता पाचवी प्रवेशासाठी १२ एप्रिल रोजी पूर्व परीक्षेचे आयोजन

हरियाणा निवडणुकांमध्ये मतदानात गडबड झाल्याचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते पहा म्हणाले,

vishwatmaklokswamivarta