vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अरुणोदय वॉकर्स असोसिएशन ने आंतरराष्ट्रीय योग दिवस केला साजरा

अरुणोदय वॉकर्स असोसिएशन ने आंतरराष्ट्रीय योग दिवस केला साजरा

मुंबई प्रतिनिधी-🌄अरुणोदय वॉकर्स असोसिएशन ने आंतरराष्ट्रीय योग दिवस कलानगर हॉल, बांद्रा पूर्व येथे साडेसात ते साडेआठ यावेळेस साजरा केला.

*अरुणोदय वॉकर्स असोसिएशन ने आंतरराष्ट्रीय योग दिवस कलानगर हॉल, बांद्रा पूर्व येथे 7.30 ते 8.30 यावेळेस साजरा केला. सौ दीपिका गावडे योग शिक्षिका,

यांनी त्यांना मार्गदर्शन केले व योग विषयक माहिती, योगदिन का साजरा करतो, योगाचे व्यायाम करताना श्वासाचे नियंत्रण, शरीर कसे झुकवावे,ओंकार कसा करावा,सूर्यनमस्कार कसा घालावा,व्यायामाची आवश्यकता,

याची माहिती सांगितली.काही आसनाची प्रात्यक्षिके दाखवली.योगनिद्रा कशी असावी त्याचे प्रात्यक्षिक दाखवले.संस्थेच्या उपाध्यक्षा सौ अंजली रिसबुड यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. श्री सुभाष बासुर यांनी पुष्पगुच्छ देऊन दीपिकाचा सत्कार केला श्री रिसबुड यांनी भेटी दाखल काजू पाकीट दिले. भारती पोळ, कुंदन तावरे नवनाथ पाखरे मोहन साळवी यांनी कार्यक्रमास मदत केली कार्यक्रमास 35 जण उपस्थित होते. काही मॅटवर बसले होते काहीनी खुर्चीवर बसून व्यायाम केला*

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद ठाणे व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अभियंता संघटना, शाखा ठाणे आयोजितअभियंता दिन” व “आदर्श अभियंता पुरस्कार वितरण समारंभ” उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक *२७ वर्षे खटला प्रलंबित राहिल्याने न्यायालयात आत्महत्या: ५ कोटी खटले, ३२४ वर्षांची प्रतीक्षा**‘तारीख पे तारीख’ कधीपर्यंत; नामदेव जाधवांना न्याय कधी मिळणार ? – श्री. अभय वर्तक, सनातन संस्था

vishwatmaklokswamivarta

अभियानाचा उपयोग गावाच्या विकासासाठी करावा- विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल

vishwatmaklokswamivarta

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ केवळ स्पर्धा नसून पुढील पिढ्यांसाठी टिकणारा वारसा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ चा भव्य शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबीर

vishwatmaklokswamivarta

चाकूर, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नुकसानीची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली पाहणी

vishwatmaklokswamivarta