vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मोटार वाहन निरीक्षकांचा जुलै ते डिसेंबर 2026 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम

मोटार वाहन निरीक्षकांचा जुलै ते डिसेंबर 2026 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम

 

रायगड-अलिबाग,द प्रतिनिधी- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा माहे जुलै ते माहे डिसेंबर 2026 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे

माहे जुलै-2026: मंगळवार, दि.07 जुलै 2026, ता.रोहा, बुधवार, दि.13 जुलै 2026, ता.मुरुड, शुक्रवार, दि.10 जुलै व शुक्रवार, दि.24 जुलै 2026 ता.अलिबाग, सोमवार, दि.05 जुलै व सोमवार दि.20 जुलै 2026 ता.महाड, मंगळवार, दि.21 जुलै 2026 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.22 जुलै 2026, ता.माणगाव.

माहे ऑगस्ट-2026: मंगळवार, दि.11 ऑगस्ट 2026, ता.रोहा, बुधवार, दि.12 ऑगस्ट 2026, ता.मुरुड, शुक्रवार, दि.07 ऑगस्ट व मंगळवार, दि.25 ऑगस्ट 2026 ता.अलिबाग, सोमवार, दि.10 ऑगस्ट व बुधवार दि.19 ऑगस्ट 2026 ता.महाड, गुरुवार, दि.20 ऑगस्ट 2026 ता.श्रीवर्धन, शुक्रवार, दि.21ऑगस्ट 2026, ता.माणगाव.

माहे सप्टेंबर-2026 : मंगळवार, दि.8 सप्टेंबर 2026, ता.रोहा, बुधवार, दि.09 सप्टेंबर 2026, ता.मुरुड, शुक्रवार, दि.11 सप्टेंबर व सोमवार, दि.28 सप्टेंबर 2026 ता.अलिबाग, सोमवार, दि.07 सप्टेंबर व सोमवार दि.21 सप्टेंबर 2026 ता.महाड, मंगळवार, दि.22 सप्टेंबर 2026 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.23 सप्टेंबर 2026, ता.माणगाव.

माहे ऑक्टोबर-2026 : मंगळवार, दि.13 ऑक्टोबर 2026, ता.रोहा, बुधवार, दि.14 ऑक्टोबर 2026, ता.मुरुड, शुक्रवार, दि.09 ऑक्टोबर व शुक्रवार, दि.23 ऑक्टोबर 2026 ता.अलिबाग, सोमवार, दि.12 ऑक्टोबर व सोमवार दि.26 ऑक्टोबर 2026 ता.महाड, मंगळवार, दि.27 ऑक्टोबर 2026 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.28 ऑक्टोबर 2026, ता.माणगाव.

माहे नोव्हेंबर-2026 : मंगळवार, दि.17 नोव्हेंबर 2026, ता.रोहा, बुधवार, दि.18 नोव्हेंबर 2026, ता.मुरुड, शुक्रवार, दि.13 नोव्हेंबर व सोमवार, दि.23 नोव्हेंबर 2026 ता.अलिबाग, सोमवार, दि.16 नोव्हेंबर व बुधवार दि.25 नोव्हेंबर 2026 ता.महाड, गुरुवार, दि.26 नोव्हेंबर 2026 ता.श्रीवर्धन, शुक्रवार, दि.27 नोव्हेंबर 2026 ता.माणगाव.

माहे डिसेंबर-2026 : मंगळवार, दि.15 डिसेंबर 2026, ता.रोहा, बुधवार, दि.16 डिसेंबर 2026, ता.मुरुड, शुक्रवार, दि.11 डिसेंबर व गुरुवार, दि.24 डिसेंबर 2026 ता.अलिबाग, सोमवार, दि.14 डिसेंबर व सोमवार दि.28 डिसेंबर 2026 ता.महाड, मंगळवार, दि.29 डिसेंबर 2026 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.30 डिसेंबर 2026, ता.माणगाव.

00000000

संबंधित पोस्ट

रायगड जिल्हा (तालुकानिहाय पावसाची नोंद)

अशोक सराफ यांनी मराठी सिनेमाला वेगळी उंची दिली-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· अभिनेते अशोक सराफ यांचा नागपूर येथे नागरी सत्कार

मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र ‘नंबर वन’ करणार-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

अपघातग्रस्तांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत – रोहयो मंत्री भरत गोगावले

vishwatmaklokswamivarta

आताच मोठी बातमी-अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️ पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू!

आमिष दाखवणाऱ्या व्याजाच्या योजनांतून फसवणूक टाळण्यासाठी राज्यात फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस