vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

⛈️ रायगड जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा

⛈️ रायगड जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा

रायगड प्रतिनिधी-⛈️ रायगड जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा 🌧️ रायगड जिल्हा हवामान अपडेट (IMD) | 29 जून ते 3 जुलै 2026⛈️ रायगड जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

📅 दिवसनिहाय अंदाज 🔸 29 जून: मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट व सोसाट्याचे वारे. 🔸 30 जून: मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, मेघगर्जना व विजांचा इशारा. 🔸 1 जुलै: मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांसह वादळी वातावरण. 🔸 2 जुलै: काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता. 🔸 3 जुलै: काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज.

⚠️ नागरिकांनी नदी-नाले, धबधबे आणि सखल भागांपासून दूर राहावे. आवश्यक असल्यासच प्रवास करावा व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

संबंधित पोस्ट

महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत श्रमशक्ती व असंघटित क्षेत्र सर्वेक्षणांना प्रारंभ**रोजगार, बेरोजगारी व उद्योग क्षेत्रातील वास्तव स्थितीचे सर्वंकष चित्र समोर येणार*

जिल्ह्यात 7 मे रोजी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची  

अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी १५० कोटी निधी वितरित; बीडकरांना पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची भेट

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचीसमता पंधरवडा कालावधीत विशेष मोहीम..

आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क राज्यात काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७०.३ मिमी पाऊस

महाराष्ट्र SSC (१०वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेचा निकाल १३ मे रोजी दुपारी १ वाजता. निकाल पाहण्यासाठी भेट द्या: sscresult.mahahsscboard.in digilocker.gov.in