vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त व विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त व विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना, बीजभांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा व महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना अशा एकूण ६ योजना राबविण्यात येत आहेत. या सर्व योजना पूर्णपणे ऑनलाईन स्वरुपाच्या असून इतर मागास प्रवर्गातील पात्र अर्जदारास नाव नोंदणीसाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org पोर्टलवरुन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत.

याबाबत अधिक माहितीकरिता जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी विंग, दुसरा माळा, खोली नं. ३. सर्व्हे नं. २२/अ, जुना एम आय डी सी रोड, बॉम्बे रेस्टॉरन्ट उड्डाण पुलाजवळ, सातारा दुरध्वनी क्रमांक ०२१६२-२९५१८४ या पत्यावर साधावा संपर्क, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक पी.एन. दळवी यांनी केले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र–हॅसेन राज्याने व्यवसाय, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषातील सहकार्य वाढवावे- राज्यपाल जिष्णु देव वर्मा

अमृत संस्थेमार्फत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन

इग्नाईट कन्व्हेन्शनमधून मुंबई उपनगराच्या उद्योजकता विकासाला नवी दिशा

vishwatmaklokswamivarta

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्यासाठी युवक व युवतींनीऑनलाईन अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम अंतर्गत राज्यस्तरावर जालना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र प्रथम क्रमांकावर