vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

अद्ययावत मॉडयूलर ओ.टी. कामासाठीसिव्हील हॉस्पीटल सांगलीत नियमित शस्त्रक्रिया बंद राहणार- तातडीच्या शस्रक्रिया सुरू राहणार- नियमित शस्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे होणार

अद्ययावत मॉडयूलर ओ.टी. कामासाठीसिव्हील हॉस्पीटल सांगलीत नियमित शस्त्रक्रिया बंद राहणार- तातडीच्या शस्रक्रिया सुरू राहणार- नियमित शस्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे होणार

आरोग्य प्रतिनिधी

सांगली, द प्रतिनिधी : पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली या रुग्णालयात एकूण 7 शस्त्रक्रियागृह कार्यरत असून त्यापैकी 5 शस्रक्रियागृहे मॉड्यूलर ओ.टी. करण्याचे काम सोमवार, दि. 10 मार्च 2025 पासून सुरु करण्यात येणार आहे. त्याकरिता अंदाजे 6 महिने इतका कालावधी लागणार आहे. या कालावधीत या रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया बंद राहतील. सदर नियमित शस्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे सुरु राहतील. तातडीच्या शस्रक्रिया नेहमीप्रमाणे या रुग्णालयातील 2 शस्त्रक्रियागृहात सुरु राहतील, असे पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

तिरळेपणा निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे शुक्रवारी आयोजन*

vishwatmaklokswamivarta

नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत टास्क फोर्सने अभ्यास दौरा करून अहवाल द्यावा- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

जागतिक आरोग्य दिनानिमित्त गोपाळचावडी येथे सर्व रोग निदान-उपचार शिबिर संपन्न ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे आजारांचे पुनर्विलोकन, अर्थसहाय्याची नव्याने निश्चिती, रुग्णालय संलग्नीकरण निकष ठरविण्याकरिता समिती

vishwatmaklokswamivarta

17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर कालावधीत कुष्ठरुग्ण शोध अभियान

vishwatmaklokswamivarta

आपत्कालीन स्थितीबाबत सर्वंकष आढावा-रक्तदात्यांनी पुढे यावे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन