vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही पावसाच्या सरी…

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही पावसाच्या सरी…

मुंबई प्रतिनिधी-

काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं आगमन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटहीमागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं आगमन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटही होत आहे. काही भागात सूर्य आग ओकताना दिसत आहे. मागील दोन दिवसापासून मुंबई शहर आणि उपनगरांत काही ठिकाणी ढगाळ आकाश, विजांच्या कडकडाटासह थांबून थांबून अचानक मुसळधार सतत धारांचा पाऊस सुरू आहे या वेळेला मुंबईसह उपनगरात आणि राज्याच्या इतर भागातही सध्या पाऊस आणि वेगात सुरूच आहे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या छोट्या छोट्या समस्या आता सुरू झाले आहे परंतु सतत पाऊस पडल्यानंतर थोड्यावेळाने विश्रांती घेऊन पुन्हा पाऊस सुरूच आहे

पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये पावसाच्या हलक्या मुसळधार सरी यांच्या सतत धारी पावसाचा चा धुमाकूळ घातल्याचा दिसून येत आहे

संबंधित पोस्ट

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· इंदू मिल येथील पुतळ्यासंदर्भात समन्वय समिती स्थापन करण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

500 कोटींच्या विकासकामांच्या निविदा नियमांनुसारच*सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रियेवरील आरोपांचे खंडन*ऑनलाईन निविदांच्या आक्षेपांचे प्री-टेंडर कॉन्फरन्स द्वारे होते निराकरण*निविदा कालावधीनंतरही आर्थिक लिफाफा उघडण्यापूर्वी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मिळते संधी

इन्फ्लुएन्सर्संनी कल्पतेमधून सोशल मीडियावर शासकीय योजनांचा प्रसार करावा   – जिल्हाधिकारी संतोष पाटील  

vishwatmaklokswamivarta

महाकुंभपर्वात हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन युवकांना भावले; कार्यात सहभागी होण्याची सिद्धता !

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया स्किल्स हब उभारणीमुळे-शिक्षण-उद्योग सहकार्यास नवी दिशा मिळणार- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

vishwatmaklokswamivarta

वर्ल्डवन एनर्जी कंपनीच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रात उत्तम परिसंस्था निर्माण होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमरेड येथे सौर व हरित हायड्रोजन ऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन