vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आषाढी वारीमध्ये खुलेआम ख्रिस्ती धर्माची पत्रके वाटून धर्मांतरणाचा प्रयत्न:

आषाढी वारीमध्ये खुलेआम ख्रिस्ती धर्माची पत्रके वाटून धर्मांतरणाचा प्रयत्न:

पुणे प्रतिनिधी-

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्गावरती फातिमानगर पुणे या ठिकाणी ख्रिस्ती धर्मप्रचारक महिला खुलेआम वारकऱ्यांना ख्रिस्ती धर्मप्रचाराची पत्रके वाटत आहेत. हे दिसल्यावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे धारकरी चेतन दिलीप पाटील व धारकरी आकाश देशपांडे यांनी ताबडतोब त्यांना रोखून त्यांच्यावर कारवाई करत त्यांना जाब विचारला.

पंढरपूरला आषाढी वारी पालखी आध्यात्मिक पदयात्रा करणाऱ्या वारकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी हे पत्रके “व्यसनमुक्ती संदेश” म्हणून सादर करण्यात येत आहेत .या घटनेमुळे पवित्र अशा वारकरी आषाढी वारी पालखी निमित्त धर्मांतर करण्याच्या चर्चा सुरू झाली आहे.अशा त्या महिला आणि तिच्या सोबतींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.ख्रिस्ती धर्मांतरण करण्यासाठी अशा प्रकारची पत्रक वाटून त्यावर येशूचे मजकूर लिहून ते वाटण्यात येत आहेत.ह्या प्रकरणामुळे वारकरी संप्रदायामध्ये आणि समस्त हिंदुत्वत्वादी संघटनामध्ये संतप्त वातावरण आहे यावर कडक कारवाईची मागणी सर्व ठिकाणाहून होत आहे.

संबंधित पोस्ट

जवाहर नवोदय विद्यालयातील दहावीचा निकाल 100 टक्के

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने स्थळ पाहणी…

भगवानगड विकासासाठी वनविभागाची ४ हेक्टर जागा देण्यास केंद्र सरकारची मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे आभार

जालन्यात शिवसेना महिला आघाडीचा `माझं कुकूं माझा देश’ आंदोलन

vishwatmaklokswamivarta

इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देणारे ठरेल- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे इंदू मिल येथील स्मारकाची पाहणी…

सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची संधी

vishwatmaklokswamivarta