vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शिराळा तालुक्यात 8.9 मि.मी. पावसाची नोंद

शिराळा तालुक्यात 8.9 मि.मी. पावसाची नोंद

        सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.8 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 8.9 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.   जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 1.1 (103.2), जत 0.4 (80.8), खानापूर-विटा 0.8 (85.2), वाळवा-इस्लामपूर 1.8 (183.1), तासगाव 0.4 (97.2), शिराळा 8.9 (376.8), आटपाडी 0.3 (81.5), कवठेमहांकाळ 3.4 (79), पलूस 0.0 (156.3), कडेगाव 1.9 (132.8).

00000

संबंधित पोस्ट

महावीर चौकात हिरव्या झेंड्याविरोधात जैन समाजाने प्रशासनाकडे निवेदन… 

vishwatmaklokswamivarta

नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना ६.८३ कोटी रुपयांचे स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर – मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार   * निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध..

दानवे परिवाराच्या वतीने दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न जालना जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व राजकीय पक्षाने एकत्रित यावे  – माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे जालना जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला – मा.आ.कैलासजी गोरंटयाल जिल्ह्यातील जनतेने दानवे परिवाराला भरघोस प्रेम दिले – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

भरारी पथकामार्फत कृषी सेवा केंद्राची होणार तपासणी

भटक्या श्वानांच्या वाढत्या समस्येकडे लक्ष देत सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वाचा आदेश,सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या भटक्या श्वानांना तात्काळ हटवून त्यांचे सुरक्षित पुनर्वसन करण्याचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta