
*गडचिरोली शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा द्यावा..
आष्टी–मूलचेरा– आलापल्ली मार्ग (५५ किमी) तात्काळ पुनर्बांधणी करावी– *अहेरी तालुक्यातील मौजा–कल्लेड येथील ७०० वर्षे जुने शिवमंदिर पर्यटनस्थळ म्हणून घोषित करावे-यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदनाद्वारे मागणी…._*



