vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जातीचा दाखला मिळवण्यासाठी विशेष मोहीम..

जातीचा दाखला मिळवण्यासाठी विशेष मोहीम..

      अमरावती, प्रतिनिधी: ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवापंधरवाडा’ निमित्त अमरावती जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत इयत्ता 11 वी आणि 12 वी विज्ञान शाखेतील, सीईटी देणारे तसेच डिप्लोमाच्या तृतीय वर्षातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त श्रीमती जया राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेअंतर्गत अर्जदारांच्या त्रुटी दूर करण्यासाठी विशेष शिबिरे आणि वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतचे शिबिर 26 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. तसेच, वेबिनारचे आयोजन 23 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. श्रीमती राऊत यांनी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या शिबिरांचा लाभ घेऊन आपले अर्ज त्वरित सादर करावेत, असे आवाहन केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

शिराळा तालुक्यात 16.7 मि.मी. पावसाची नोंद

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणात कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही उपवर्गीकरणाबाबत हरकतींची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय – मंत्री संजय शिरसाट

ई-महसूल प्रणालीचे क्यूआर कोड वापरुन ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा !जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून विशेष मोहिम;मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे समितीकडून आवाहन

भारतीय निवडणूक आयोगाच्या मते, बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६७.१४% मतदान झाले.

vishwatmaklokswamivarta

जारीदासह परिसरातील ५० गावांसाठी खात्रिशीर विजेची सोय झाल्याने मेळघाटातील आदीवासी बांधव आणि महावितरणकडून मा. सरन्यायाधिश भुषण गवई यांचे आभार

vishwatmaklokswamivarta