vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जालना, प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय अंतर्गत मुख्य कंपनी व 13 उपकंपनी अंतर्गत लघु उद्योग व्यवसायकरीता व शिक्षणाकरीता कर्ज पुरवठा केल्या जातो. सन 2025-26 या वित्तीय वर्षाकरीता विविध योजनांचे उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. या योजना पेट कर्ज योजना मर्यादा 1 लाख, 20 टक्के बीज भांडवल योजना मर्यादा 5 लाख रुपये, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना मर्यादा 15 लाख रुपये, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना मर्यादा 20 लाख रुपये, गट कर्ज व्याज परतावा योजना मर्यादा 20 लाख रुपये, महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना. या योजनेच्या अधिक माहितीसाठी पात्र लाभार्थ्यांनी जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जालना येथे संपर्क क्रमांक 02482 -223420 यावर तसेच www.msobcfdc.org संपर्क करण्याचे तसेच योजनेच्या लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

पुनर्रचित हवामान आधारित पेरू, लिंबू, चिकू व मोसंबी या फळपीकासाठी विमा योजनेत मुदतवाढ

नवीन 4 कामगार संहितांवर हरकती-सूचना सादर करण्याचे आवाहन

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठीउप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तालुकानिहाय शिबीर…

जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनात’ विदेशी प्रतिनिधींसमोर महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपत परकीय गुंतवणूक क्षमतेचे सादरीकरण

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरिता महाड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

22 ऑगस्ट रोजी परतवाडा येथे “पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा”थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी