vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईतील पवई येथे वेब सिरीज च्या ऑडिशन नावाखाली वीस मुलांना डांबून ठेवून त्यांना जिवंत जाळण्याची धमकी देणाऱ्या आरोपी रोहित आर्य पोलिसांच्या चकमकीत ठार 

मुंबईतील पवई येथे वेब सिरीज च्या ऑडिशन नावाखाली वीस मुलांना डांबून ठेवून त्यांना जिवंत जाळण्याची धमकी देणाऱ्या आरोपी रोहित आर्य पोलिसांच्या चकमकीत ठार .

मुंबई प्रतिनिधी –

मुंबईतील पवई येथे आर ए स्टुडिओ येथे एका वेब सिरीज च्या नावाखाली ऑडिशनचे आयोजन करण्यात आले होते जवळजवळ सदर आयोजनामध्ये 100 मुलांनी सहभाग नोंदविला होता सदर वेब सिरीज च्या ऑडिशन मध्ये ऑडिशन झालेल्या ऐंशी मुलांना स्टुडिओ मधून बाहेर काढण्यात आले मात्र इतर २० लोकांना वेब सिरीज चे ऑडिशन करणारा रोहित आर्या याने मोबाईल वरती अनेक प्रश्न विचारत व्हिडिओ व्हायरल केला होता आणि त्याने आपला प्लॅन सांगितला होता त्याच मध्ये व्हिडिओ व्हायरल करत असताना त्यांनी डांबून ठेवलेल्या 20 मुलांना जिवंत जाळण्याची धमकी ही दिली असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे याबाबत वीस मुलांचे बालक आपल्या मुलांच्या रक्षणाकरिता पोलिसांची स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून या सर्व प्रकाराची माहिती देण्यात आली त्यानुसार पोलिसांनी सदर प्रकारची गंभीरता लक्षात घेऊन भरपूर पोलीस बंदोबस्तात आर ए स्टुडिओला घेराव घातला होता त्यानुसार त्यांनी आरोपी रोहित आर्या याच्याशी संवाद साधण्याचे काम सुरू होते त्याच दरम्यान पोलीस अज्ञात स्थळावरून स्टुडिओच्या आत मध्ये दाखल होण्याचा प्रयत्न केला असता त्याच दरम्यान आरोपी याने पोलिसांच्या वर हल्ला केला त्या हल्ल्याच्या प्रतिउत्तरात पोलिसांनी आरोपी रोहित आर्या याला चकमकीत गोळी लागली असता त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना जाण्यापूर्वीच तो मयत झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे सदर वीस मुलांना डांबून काय प्रकार कशामुळे याची संपूर्ण माहिती पोलीस पथक तपास घेत आहे

[मुंबईत पवई इथं एका इसमानं वेबसिरीजच्या ऑडिशनसाठी बोलावलेल्या १७ मुलांना ओलीस ठेवलं होतं. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी केलेल्या थरारक कारवाईत सर्व मुलांची सुखरुप सुटका करण्यात आली. मात्र या घटनेतला आरोपी रोहित आर्य याला चकमकीत गोळी लागल्यानंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला आहे]

संबंधित पोस्ट

नागरिक केंद्रीत ‘आपले सरकार २.०’ पोर्टल कार्यान्वित करावे  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे

vishwatmaklokswamivarta

पुसेगांव शासकीय विद्यानिकेतनला ११ लाखांचे पारितोषिक*

भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चित्ररथाच्या माध्यमातून संविधान प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta

जालना येथे अमृतपेठ थेट बाजारपेठ प्रदर्शनाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा जिल्ह्यात ‘माविम’ ठरतेय महिलांच्या आर्थिक उन्नतीचे इंजिन;४२ हजाराहून अधिक महिला झाल्या आत्मनिर्भर

बारमाही पाणी व्यवस्थापनासाठी झऱ्यांचे पुनरुजीवन, संवर्धन आवश्यक,मृद व जलसंधारण सचिव गणेश पाटील 

vishwatmaklokswamivarta