vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकता नगर, गुजरात येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकता नगर, गुजरात येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली…

गुजरात प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकता नगर, गुजरात येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकता नगर, गुजरात येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली गुजरातमधील एकता नगर येथे आयोजित ‘राष्ट्रीय एकता दिन’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत म्हणाले की,

आज देशाच्या एकतेसमोर आणि अंतर्गत सुरक्षेसमोर सर्वात मोठं संकट घुसखोरांचं आहे. दशकानुदशकं परदेशी घुसखोर भारतात शिरत राहिले, आपल्या संसाधनांवर ताबा घेत राहिले, लोकसंख्येचं संतुलन बिघडवत राहिले आणि राष्ट्राच्या एकतेला धोका निर्माण करत राहिले. पण, पूर्वीच्या सरकारने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केलं. मतांच्या राजकारणासाठी देशाच्या सुरक्षेलाच धोक्यात आणलं –

जर देशाची सुरक्षा आणि ओळख धोक्यात आली तर प्रत्येक व्यक्ती धोक्यात येईल. म्हणूनच, राष्ट्रीय एकता दिनी, आपण भारतात राहणाऱ्या प्रत्येक घुसखोराला भारताबाहेर काढण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे – पंतप्रधान नरेंद्र मोदी  आज राष्ट्र आपल्या गुलामी मानसिकतेचे प्रत्येक निशाण मिटवत आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

यावेळी‘राष्ट्रीय एकता दिन’ परेडमध्ये आसाम पोलिसांच्या मोटरसायकल डेअरडेव्हिल पथकाने आपल्या रोमांचक कौशल्यपूर्ण प्रदर्शनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केल

एकता नगर येथे आयोजित ‘राष्ट्रीय एकता दिन’ परेडमध्ये नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) च्या तुकडीने सहभाग नोंदवला 🇮🇳: गुजरातमधील एकता नगर येथे आयोजित ‘राष्ट्रीय एकता दिन’ कार्यक्रमात महाराष्ट्राचा चित्ररथ सादर करण्यात आला. हा चित्ररथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या शक्ती, ज्ञानदृष्टी, सुरक्षा, न्याय आणि समृद्धीचं प्रतीक असून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडवणारा ठरला.

गुजरातमधील एकता नगर येथे आयोजित ‘राष्ट्रीय एकता दिन’ परेडदरम्यान पंतप्रधान @narendramodi यांच्या उपस्थितीत सीमा सुरक्षा दलाच्या देशी श्वान प्रजाती रामपूर हाउंड्स आणि मुधोल हाउंड्स यांनी कौशल्य प्रदर्शित केली

 एकता नगर, गुजरात | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘राष्ट्रीय एकता दिन’ परेडमध्ये BSF, CRPF, CISF, ITBP आणि SSB यांच्या तुकड्यांसह महाराष्ट्र पोलिस दल आणि NCC ने सहभाग नोंदवला

 एकता दिनानिमित्त उपस्थितांना शपथ दिली आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण केले.

[ पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एकता नगर, गुजरात येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येत आहे

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले गणेश दर्शन, मनोभावे आरतीही केली

विधानसभा निवेदन :राज्याचे भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र व राज्य वस्तुसंग्रहालय मुंबईत उभारणार- सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

पर्यटन सुरक्षा दल उपक्रमाचा विस्तार करणार- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

छत्रपती ताराराणींचा आदर्श ठेवून रणरागिणी बनण्यास तयार व्हा _१ हजारपेक्षा अधिक युवतींना विनामूल्य प्रशिक्षण !_*युवतींना सुरक्षित आणि स्वावलंबी बनवण्यासाठी ७ डिसेंबरला कोल्हापूर येथे ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर’ !*

vishwatmaklokswamivarta

स्वस्ती निवास’ कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखले जाईल नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला सर्वतोपरी सहकार्य करू- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ‘एनसीआय’ला देशातील प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट करणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वस्ती निवास इमारतीचे भूमिपूजन

आस्थापनांनी खासगी सुरक्षा रक्षकांना द्यावयाच्या लाभाबाबत तपासणी मोहीम राबविणार – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर विधानसभा प्रश्नोत्तर