vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

भीमशक्ती रिपब्लिकन सेना महायुती घटक पक्षांचे मध्यवर्ति कार्यालयाचे भव्य उद्घाटन संपन्न

भीमशक्ती रिपब्लिकन सेना महायुती घटक पक्षांचे मध्यवर्ति कार्यालयाचे भव्य उद्घाटन संपन्न

मुंबई प्रतिनिधी-

भीमशक्ती रिपब्लिकन सेना महायुती घटक पक्षांचे मध्यवर्ति कार्यालयाचे भव्य उद्घाटन ॲन्टाॅपहिल वडाळा मुंबई येथे दिनांक – २६ नोव्हेंबर २०२५ रोजी “संविधान दिनानिमित्त संविधान सन्मानदिन सोहळा”मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मध्यवर्ति कार्यालयाचे भव्य उद्घाटन भीमशक्ती रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष, भीमशक्ती शिवशक्ती प्रणेते-मा.अनिल दगडू कांबळे.यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख पाहुणे भारतीय जनता पार्टी चे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष मा.संजयजी दास्ताने,मा.माने

मा.अगनी दुरई तसेच भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी मा.चंद्रकांत जिवाटकर (प्रदेश उपाध्यक्ष),मा.रविद्र पवार (प्रदेश सचिव), सौ.उर्मिला अनिल कांबळे (महिला आघाडी प्रदेश प्रमुख), श्रीमती – मंगला पवार (महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा),सौ. ज्योती व्हटकर (महिला आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्षा),.मा.मुरगेश्वर(मुंबई प्रदेश उपाध्यक्ष),मा.रविंद्र कांबळे,मा.गवळी मा.वसंत घाला (समाज सेवक),मा.महिंद्र राज (धारावी विधानसभा अध्यक्ष),मा.बिनोद दुबे,सौ.बिनदेवी बलराम,सौ.प्रिया देवेंद्र,सौ.राजेश्री रायपूर,मा.सागर सावंत,मा.आर.टी.कांबळे तसेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहून संविधान सन्मानदिन सोहळा फटाक्यांच्या जल्लोषात साजरा करून लोकशाहीचे जागरण करण्यात आले तसेच राष्ट्रीय अध्यक्ष -मा.अनिल दगडू कांबळे आपल्या भाषणात म्हणाले “जब तक सुरज चांद रहेगा तब तक बाबा साहब का संविधान भारत में रहेंगा”सदर सोहळ्यास मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

राज्याचे नवे राज्यपाल म्हणून जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन येथे घेतली शपथ

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान जुन्नर तालुक्यात संपन्न दीड हजाराहून अधिक लाभार्थ्यांना लाभ

सौर ऊर्जा प्रकल्पाची दलित आदिवासी जमिनीत बळजबरी उभारणी केल्यास तीव्र आंदोलन छेडू – अ‍ॅड. भास्कर मगरे

जिल्हा परिषदेतील वर्ग-३ कर्मचाऱ्यांची ‘सेवाप्रवेशोत्तर परीक्षा’ 4 व 5 जुलै रोजी कोकण विभागीय आयुक्तांचे उमेदवारांना संपर्क साधण्याचे आवाहन

नांदेड जिल्ह्यात #पेट्रोल , #डिझेल चा पुरेसा साठा उपलब्ध ; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

मधाचे गांव मांघर येथे मधपेट्या वाटप

vishwatmaklokswamivarta