vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बांद्रा कलानगर अरुणोदय वाकस तर्फे ध्वजवंदन पुस्तक प्रकाशन

बांद्रा कलानगर अरुणोदय वाकस तर्फे ध्वजवंदन पुस्तक प्रकाशन

मुंबई प्रतिनिधी- रोज सकाळी फिरण्याबरोबर हास्य योगा व्यायाम व ज्येष्ठांची भेट घडून आणणाऱ्या बांदरे पूर्व येथील अरुणोदय वॉकर्स असोसिएशन तर्फे दिनांक 26 जानेवारी 26 रोजी सकाळी साडेसात वाजता कलानगर ब्रिज खाली जिओ मॉल च्या समोर संपूर्ण टीमच्या वतीने ध्वजवंदन व पुस्तक प्रकाशन करण्यात आले यावेळी जेष्ठ नागरिक श्रीराम कृष्ण सखाराम कोरगावकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर लेखक श्री अरविंद रीसबुड लिखित हसरे चेहरे गोड आठवणी या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले यावेळी श्री व श्रीमती शेट्टी श्री व श्रीमती भोगले श्रीमती अंजली रिसोड श्री दिलीप गाडेकर श्रीमती सुधा चुरी श्रीमती उज्वला पोळ व कुंदन तावरे ही मंडळी उपस्थित होती कार्यक्रमानंतर श्री कोरगावकर यांनी ॲक्युप्रेशर सुयोग याची प्रत्यक्ष करून दाखवली तसेच श्री अरविंद रीजबुड यांनी आपल्या पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात सहभागी झालेल्या व ज्यांचा वाढदिवस या महिन्यात आहे अशा श्री व श्रीमती भोगले श्रीमती सीमा झिराड श्रीमती उषा सामंत यांचा पुष्प व शुभेच्छा कार्ड देऊन पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला सत्कार्यानंतर सर्वांना अल्पपोहार देण्यात येऊन कार्यक्रमाची शांतता करण्यात आली श्रीमती शिल्पा शिरोळे यांनी सर्वांचे आभार मानले तर 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या रेस बद्दल श्रीमती अंजली रिसोड यांनी माहिती करून दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिलीप गाडेकर यांनी केले अशी माहिती सचिव श्री किरण भोगले यांनी दिली

संबंधित पोस्ट

मुंबई लोकल ट्रेनमधील हत्येचा उलगडा: २४ तासांच्या आत आरोपीला अटक

vishwatmaklokswamivarta

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे कर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

एकदा नव्हे दोनदा ऑनलाइन तक्रार करता स्वच्छता कामाला सुरुवात..

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वनोपज आधारित उद्योग निर्मिती उपक्रम प्रदर्शनाचे आयोजन कांदळवन क्षेत्रात पर्यटन विकासाचे नियोजन-वनमंत्री गणेश नाईक

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील लालबागचा राजाचा 2025 विसर्जन सोहळा थेट प्रक्षेपण पहा “विश्वात्मक लोकस्वामीवार्ता” वेब पोर्टलवर-:-https://vishwatmaklokswamivarta.com/ या घ्या गणपती बाप्पाचे दर्शन गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या….

vishwatmaklokswamivarta