vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

 अरुणोदय तर्फे आठ फेब्रुवारी एमआयजी मध्ये चालण्याची स्पर्धा

 अरुणोदय तर्फे आठ फेब्रुवारी एमआयजी मध्ये चालण्याची स्पर्धा

मुंबई प्रतिनिधी-गेली तीस वर्षापासून बांद्रे पूर्वे कडील अरुणोदय वॉकर्स असोशियन तर्फे विभाग स्तरावर दरवर्षी चाळीस वर्षावरील ते शंभर वर्षांपर्यंत वॉकर्स साठी चालण्याचे स्पर्धेचे आयोजन

 एक भाग म्हणून 8 फेब्रुवारी 26 रोजी सकाळी सहा ते नऊ या वेळात स्थळ एमआयजी ग्राउंड बांद्रे पूर्व या ठिकाणी विविध वयोगटातील स्पर्धकांसाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे सभासदांना मोफत तसेच बाहेर येणाऱ्यांना सशुल्क आकारणी घेण्यात येणार आहे याकरिता 80 80 51 92 67 किंवा 98 20 59 45 53 या मोबाईलवर संपर्क साधावा याकरिता एडवोकेट सीडी शेषाद्री किसन पारवे दिलीप गाडेकर अंजली रिझ बुड शिल्पा शिरोळे भारती पोळ व किसन भोगले ही मंडळी परिश्रम घेत आहेत जास्तीत जास्त लोकांनी यात सहभाग नोंदवावा असे आव्हान अरुणोदय वॉकर्स असोसिएशन केले आहे

0000

संबंधित पोस्ट

16 जूनला महानगरपालिकेच्या सर्व 80 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव…

देशव्यापी सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचा25 सप्टेंबरपासून शुभारंभ  नागरिकांसाठी महिनाभर देशव्यापी सायबर सुरक्षा व गोपनीयता जनजागृती अभियान· नागरिकांना सायबर सुरक्षा व गोपनीयतेच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल मार्गदर्शन होणार

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते व्हॉट्सअप चॅटबॉट नागरी सुविधेचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट

राजभाषा हिंदीच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी संरक्षण मंत्रालयाला ‘राजभाषा कीर्ती पुरस्कार २०२५-२६’ पटकावले प्रथम स्थान

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मोठ्या प्रमाणावर राबवा- सीईओ मिन्नू पी.एम.*ग्राम पंचायतींना लाखो रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी..

vishwatmaklokswamivarta