vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई : भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मंत्रालयात अभिवादन करण्यात आले.सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी विजय शिंदे यांनीही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश.

माझी शाळा आदर्श शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामांना गती द्या- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकार आणत असलेल्या एफसीआरए या दुरुस्ती विधेयकाला विरोध खासदार सुप्रिया सुळे

महाराष्ट्राला मौखिक आरोग्य सेवा क्षेत्रातील अग्रगण्य गुंतवणूक केंद्र बनविण्यासाठी शासन कटिबद्ध – डॉ.राजेश गवांदे आंतरराष्ट्रीय डिजिटल दंतचिकित्सा काँग्रेस २०२६ अंतर्गत उद्योग गोलमेज परिषद

🔥 पानिपतची तिसरी लढाई (१७६१)

vishwatmaklokswamivarta

मुंबईचे तापमान ३६.३ अंश