vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

20 वर्षाच्या संघर्ष; रमेशअप्पांच्या प्रयत्नांना यश! कारेपूर – सय्यदपूर – धवेली – कवठळी – आनंदवाडी ते राज्य रस्त्याच्या कामाचा शुभारंभ 23 एप्रिल रोजी होणार… 👏🏻🎉

20 वर्षाच्या संघर्ष; रमेशअप्पांच्या प्रयत्नांना यश! कारेपूर – सय्यदपूर – धवेली – कवठळी – आनंदवाडी ते राज्य रस्त्याच्या कामाचा शुभारंभ 23 एप्रिल रोजी होणार… 👏🏻🎉

राज्य प्रतिनिधी-

20 वर्षाच्या संघर्ष; रमेशअप्पांच्या प्रयत्नांना यश! कारेपूर – सय्यदपूर – धवेली – कवठळी – आनंदवाडी ते राज्य रस्त्याच्या कामाचा शुभारंभ 23 एप्रिल रोजी होणार…गेली कित्येक वर्षांपासून भारत देशात कित्येक गावातील रस्ते सुसज्जीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत, आणि आता त्या रस्त्यांना सुसज्ज करण्याचा विडा हा आपल्या मोदी सरकारने उचलला आहे.✌🏻असाच एक रस्ता आपल्या लातूर ग्रामीण मतदारसंघातील होता, तो रस्ता म्हणजे ‘कारेपूर – सय्यदपूर – धवेली – कवठळी – आनंदवाडी ते राज्य रस्ता’ हा रस्ता… 😐पण ही परिस्थिती जेंव्हा आपल्या कर्तव्यदक्षतेने प्रचलित असलेले विकासमूर्ती आमदार श्री. Rameshappa Karad यांच्या कानावर गेली, तेंव्हा त्यांनी हा रस्ता नागरिकांच्या सोयीसाठी व्यवस्थितरित्या सुसज्जकरण्याचा विडा उचलला. आणि ह्यासाठी वेळोवेळी केंद्र शासनानेकडे पाठपुरावा सुरू केला, आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश सुद्धा आलं. 👏🏻म्हणजेच केंद्र शासनाच्या केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ‘कारेपूर – सय्यदपूर – धवेली – कवठळी – आनंदवाडी ते राज्य रस्ता’ या 11 कि.लो. रस्त्याच्या सुसज्जीकरणासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. आणि आता ह्या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ दि. 23 एप्रिल 2026, गुरुवार रोजी, सायं. 5.30 वा. ह्या दुर्लक्षित रस्त्यासाठी वरदान ठरलेले आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेबांच्या हस्ते पार पडणार आहे. 😍🎊त्यामुळे मी रेणापूर तालुक्यातील समस्त जेष्ठ नागरिक नागरिक, बंधू-भगिनी, युवा वर्ग व भाजप कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, येणाऱ्या 23 एप्रिल रोजी होणाऱ्या ह्या शुभारंभास आवर्जून उपस्थित राहावे, व या ऐतिहासिक शुभारंभाचे साक्षीदार व्हावे. 🤝

0000

संबंधित पोस्ट

जागर स्त्री शक्तीचा जिल्हा प्रदर्शनाला अमरावतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद-बचतगटांच्या उत्पादनांना मागणी

विविध कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करा…

जागतिक वन दिन; सायकल रॅली,चित्रप्रदर्शनाद्वारे जनजागृती

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना;ई-केवायसी व आधार सीडिंग बँक खात्यांशी संलग्न करा – कृषी विभागाचे आवाहन

केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा एकतेचा संदेश • मान्यवरांनी दाखवली हिरवी झेंडी • सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘सरदार 150 युनिटी मार्च’ उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या आर्थिक लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन