vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी निवडणुकांची घोषणा. भारतीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या १८ जूनला मतदान होणार असून, २२ जूनला मतमोजणी होईल. 

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी निवडणुकांची घोषणा. भारतीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या १८ जूनला मतदान होणार असून, २२ जूनला मतमोजणी होईल.

राज्य प्रतिनिधी

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला आहे

निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून, मतमोजणी २२ जून रोजी पार पडेल

महत्त्वाचे वेळापत्रक:अधिसूचना जारी: २५ मे उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख: ०१ जून]अर्जांची छाननी: ०२ जून [अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: ०४ जून मतदानाचा दिनांक: १८ जून (सकाळी ८ ते दुपारी ४) मतमोजणी व निकाल: २२ जून कोणत्या मतदारसंघांत होणार निवडणूक?स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील दीर्घकाळ रिक्त असलेल्या जागांसाठी हे मतदान होत आहे

यात प्रामुख्याने सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या मतदारसंघांचा समावेश आहे

संबंधित पोस्ट

घर घर संविधान’ कार्यक्रम लोकचळवळ व्हावी- जिल्हाधिकारी स्वामी

५४२ मोटार अपघात दावे प्रकरणात ४ कोटी ३० लाखांची,नुकसान भरपाई; पक्षकारांना संपर्क साधण्याचे आवाहन

मंगळवारी पंडीत दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राइव्ह; खाजगी नौकरी इच्छुक उमेदवारांसाठी नौकरीची सुवर्ण संधी..

जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू अभियान….

गणेशोत्सव: राज्य महा उत्सव अंतर्गत स्पर्धा व पोर्टलला उदंड प्रतिसाद  सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांचे अधिक सहभागाचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

रेणापूर मध्यम प्रकल्पातून रेणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू