जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे राजकुंवर महिला महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळून एका मजुराचा मृत्यू, तर चार मजूर जखमी झाले. सदर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरूvishwatmaklokswamivartaAugust 8, 2026 by vishwatmaklokswamivartaAugust 8, 2026