vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे राजकुंवर महिला महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळून एका मजुराचा मृत्यू, तर चार मजूर जखमी झाले. सदर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू

जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे राजकुंवर महिला महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळून एका मजुराचा मृत्यू, तर चार मजूर जखमी झाले.

राज्य प्रतिनिधी-जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे राजकुंवर महिला महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळून एका मजुराचा मृत्यू, तर चार मजूर जखमी झाले. सदर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत

जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे राजकुंवर महिला महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळून एका मजुराचा मृत्यू, तर चार मजूर जखमी झाले. सदर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत

गंभीर जखमी मजुराला छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले असून, दुर्घटनेच्या कारणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

संबंधित पोस्ट

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात रस्ते विकासाची कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

बोगस कॉल सेंटरवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई – अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश.

vishwatmaklokswamivarta

कांदळवन नुकसान व अनधिकृत बांधकाम प्रकरणी तत्काळ कार्यवाही करावी – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धाअधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशासनात गतिमानता व लोकाभिमुखताआणण्यासाठी अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती निर्वाचन क्षेत्रामध्ये6, 7 व 9 फेब्रुवारी रोजी मद्य विक्री बंद..

vishwatmaklokswamivarta

इलेक्ट्रीक बसेसच्या माध्यमातून प्रदूषणास आळा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील महापालिकेच्या ई- बस सेवा डेपोचे बांधकाम, विद्युतीकरणाच्या कामाचे भूमिपूजन