vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुकतंत्रज्ञान

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय चित्रपट महामंडळानं मुंबईत ब्रिक्स वेव्हज बाजारचं केलं आयोजन.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय चित्रपट महामंडळानं मुंबईत ब्रिक्स वेव्हज बाजारचं केलं आयोजन.

सांस्कृतिक प्रतिनिधी-ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांतील 500 हून अधिक प्रतिनिधींना एकत्र आणणारे हे सर्जनशील अर्थव्यवस्थेचे प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे.

माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार, इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर,  @MEAIndia चे संयुक्त सचिव (MER-III) राजीव बोडवडे,@MIB_India चे संयुक्त सचिव सेंथिल राजन आणि @nfdcindia चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडला.

#BRICSIndia2026 अंतर्गत दोन दिवस चालणाऱ्या वेव्हज बाजार परिषदेचा उद्देश दृकश्राव्य आणि सर्जनशील उद्योग क्षेत्रात संवाद, व्यावसायिक सहभाग, ज्ञानाची देवाणघेवाण आणि सीमापार भागीदारीसाठी संधी निर्माण करून ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांमधील सहकार्य अधिक दृढ करणे हा आहे.

संबंधित पोस्ट

बाबा नीम करोली यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे-.उत्तराखंड सरकार

vishwatmaklokswamivarta

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार

साहित्य अकादमीचे ‘युवा’ व ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर,मराठी आणि सिंधी भाषेसाठी महाराष्ट्रातील युवा साह‍ित्यिकांची निवड तर डॉ. सुरेश सावंत यांना ‘आभाळमाया’ याठी बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर

यशोभूमी इथं ‘सेमिकॉन इंडिया २०२६’च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिप डिझाइन, उत्पादन, उपकरणं, साहित्य आणि चाचणी क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचा आढावा घेतला.

vishwatmaklokswamivarta

तंत्र शिक्षणातील विशेष योगदान व कामगिरीसाठीडॉ. विनोद मोहितकर यांचा ‘एआयसीटीई’कडून मानद फेलोशिपने सन्मान..

vishwatmaklokswamivarta

‘आयुष’ची बहुभाषिक डिजिटल सेवा बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालय आणि डिजिटल इंडिया भाषिणी विभाग यांच्यात सामंजस्य करार