vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जागतिक हत्ती दिनानिमित्त भारताच्या समृद्ध पर्यावरणीय वारशाला सलाम..

जागतिक हत्ती दिनानिमित्त भारताच्या समृद्ध पर्यावरणीय वारशाला सलाम..

राज्य प्रतिनिधी-जागतिक हत्ती दिनानिमित्त भारताच्या समृद्ध पर्यावरणीय वारशाला सलाम..जागतिक हत्ती दिनानिमित्त भारताच्या पर्यावरणीय वारशाचा अविभाज्य भाग असलेल्या या भव्य प्राण्याचा गौरव करूया

भारतामध्ये जगातील ६० टक्क्यांहून अधिक वन्य आशियाई हत्ती आढळतात, ही देशासाठी अभिमानाची बाब आहे.

देशात ३३ हत्ती अभयारण्ये असून, त्यातून हत्तींसाठी सुरक्षित अधिवास उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या दीर्घकालीन संवर्धनाचे प्रयत्न अधिक बळकट होत आहेत.

हत्ती संवर्धनाच्या या प्रयत्नांमध्ये योगदान देणारे वन कर्मचारी, वैज्ञानिक, पशुवैद्यक, माहूत आणि स्थानिक समुदाय यांच्याप्रतीही कृतज्ञता व्यक्त करूया.हत्तींचं संवर्धन म्हणजे आपल्या जंगलांचं, जैवविविधतेचं आणि पर्यावरणीय वारशाचं संरक्षण!

संबंधित पोस्ट

थोरियम अणुभट्टी विकासासाठी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार..

सर्व्हेलन्स कॅमेरे बसविलेल्या पोलीस दलाच्या वाहनांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते लोकार्पण

कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांच्या हस्ते .डॉ. वाकोडे यांच्या रुग्ण सेवेचा रावणकर हॉस्पिटल येथे शुभारंभ

कबुतरांना वाचवा, मनःशांतीसाठी एक विशाल धार्मिक बैठक”

राष्ट्रीय बालिका दिवस विशेष अमरावती डाक विभागाची ‘सुकन्या समृध्दी खाते’ मोहिम “नन्ही मुस्कान, बडी उडान”

vishwatmaklokswamivarta

जिजामाता महाविद्यालयात ड्रोन प्रात्यक्षिक-जिल्हाधिकारी कार्यालय आणि कॉनफ्लाय डायनॅमिक्स यांचा संयुक्त उपक्रम..

vishwatmaklokswamivarta