vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

लोकसंवाद २०२६ कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा व रोजगाराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन 

लोकसंवाद २०२६ कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा व रोजगाराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 

​सातारा प्रतिनिधी-जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक, दौलत नगर येथे लोकसंवाद २०२६ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक अजित देसाई यांनी उपस्थित तरुणांना स्पर्धा परीक्षेची तयारी आणि विविध आस्थापनांमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शक केले

कार्यक्रमा दरम्यान अजित देसाई यांनी स्पर्धा परीक्षेचे बदलते स्वरूप, अभ्यासाचे नियोजन आणि आत्मविश्वासाने परीक्षेला कसे सामोरे जावे याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच सरकारी व निमसरकारी खासगी उद्योगांमध्ये तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून, योग्य दिशा आणि सातत्य ठेवल्यास यश निश्चित मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

​या लोकसंवाद कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित या उपक्रमाचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले

000

संबंधित पोस्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे ६०० कोटींचा प्रारुप आराखडा, दरडोई उत्पन्न साडेचार लाखांवर नेणार

vishwatmaklokswamivarta

नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागातील मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवासमावेशाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करणार सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दूरीकरण मोहीम…

vishwatmaklokswamivarta

भारतीय हवामान खात्याच्या  जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २० ते २४ एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता

मराठा समाजाचे नेते उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सकाळपर्यंत चार सलाईनद्वारे उपचार**जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती*

vishwatmaklokswamivarta

अंबादेवी, एकविरादेवी परिसराच्या विकासाला गती द्यावी-जिल्हाधिकारी आशिष येरेकर*श्री रूख्मिणी विदर्भपीठाचा आराखडा सादर