राज्य सरकार ने दुष्काळग्रस्त भागांची यादी करताना मंत्र्यांच्या मतदारसंघांना झुकतं माप दिले, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार
राज्य प्रतिनिधी
राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त भागांची यादी करताना मंत्र्यांच्या मतदारसंघांना झुकतं माप दिलं आहे, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला.
विरोधी पक्षांच्या मतदारसंघांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जात असल्याबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त केली. दुष्काळी परिस्थितीतही राजकीय भेदभाव करणं राज्य सरकारनं सुरूच ठेवलं आहे, असं ते म्हणाले.